Beti Bachao Beti Padhao

सुप्रीम पे-रोल स्कीम

तपशील

सुधारित

उत्पादनाचे नाव

सुप्रीम पेरोल स्कीम

खाते कोण उघडू शकते

केंद्र सरकार व्यतिरिक्त इतर संस्थेचे कर्मचारी. सेंट्रल/स्टेट पीएसयू आणि कॉर्पोरेट्स ज्यात बँकेसह वेतन देय व्यवस्था आहे

सुरुवातीची ठेव आणि आवश्यक असलेली किमान शिल्लक रक्कम

  1. किमान रक्कम निर्धारित करण्यात आलेली नाही
  2. हे खाते शून्य शिलकीसह उघडले जाऊ शकते

कर्मचाऱ्यांची संख्या

प्रत्येक फर्म/ऑर्गनायझेशनमधील किमान २० कर्मचारी

किमान पगार/वेतन

दरमहा रु 10,000 /-

चेक बुक

दरवर्षी 20 पाने असलेली चेकबुक

एटीएम

  1. मोफत रुपे डेबिट कार्ड
  2. शून्य वार्षिक देखभाल आकार

एटीएम ट्राझेंक्शन्स (व्यवहार)

  1. बीओएम एटीएमशी मोफत ॲक्सेस
  2. महानगरे नसलेल्या शहरांमध्ये गैर-बीओएम एटीएममध्ये मोफत ५ ट्रँझॅक्शन्स (व्यवहार)
  3. महानगरांमध्ये गैर-बीओएम एटीएममध्ये मोफत ३ ट्रँझॅक्शन्स (व्यवहार)

आरटीजीएस/एनईएफटी

 इंटरनेट बँकिंग सुविधेच्या माध्यमातून मोफत एनईएफटी

वैयक्तिक कर्ज

सुधारित महाबँक पर्सनल लोन स्कीमनुसार.