माहितीसाठी आहे. या साईटवर देण्यात आलेली माहिती म्हणजे बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रण नव्हे, किंवा बँकेच्या कामगिरीसंदर्भात वचन नव्हे. येथे देण्यात आलेली माहिती आणि मटेरिअल यामध्ये - अटी आणि शर्ती आणि वर्णन - यात बदल होऊ शकतो. या तपशिलात कोणत्याही प्रकारच्या चुका, कमतरता, त्रुटी किंवा व्याकरणाच्या चुका असल्यास त्याला बँक कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. ज्यांना अतिरिक्त माहिती हवी असेल ते बँकेशी संपर्क साधू शकतात. कोणताही तपशील, आराखडे, लिंक्स किंवा अन्य माहिती यासह येथे देण्यात आलेली माहिती आणि अन्य सर्व हे " जसे आहे " आणि " जे उपलब्ध आहे " या आधारावर देण्यात आले आहे.
या संदर्भात बँक आँफ महाराष्ट्र पूर्णत्व आणि अचूकता यांची हमी देऊ शकत नाही. या माहितीमध्ये कोणताही अभाव, आणि पूर्णत्व तसेच मटेरिअल या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या चुका अथवा त्रुटी या संदर्भात बँक कोणतीही जोखीम स्वीकारीत नाही. या ठिकाणी देण्यात आलेल्या माहितीवर आधारित कोणतीही कायदेशीर जोखीम बँक स्वीकारीत नाही..