एमएसएमईसाठी महाबँक जीएसटी कर्जसुविधा
पात्रता | - कोणत्याही क्षेत्रातील व्यापार / सेवा / उत्पादन क्षेत्रात काम करणारे आणि व्यवसायात किमान एक वर्ष असलेले युनिट
- सदर एमएसएमई युनिट / कर्जदार जीएसटी ॲक्ट अंतर्गत नोंदविलेले असले पाहिजे. म्हणजे- हंगामी नोंदणी (जीएसटी आरईजी-२५) किंवा अंतिम नोंदणी (जीएसटी आरईजी-०६)
- सदर एमएसएमई युनिट / कर्जदार यांच्याकडे वैध जीएसटी रिटन्स म्हणजे- जीएसटीआर-१ (नियमित) हे किमान तीन महिन्यांसाठी जीएसटीआर-४ (एकत्रित) अलीकडच्या तिमाहीचे असणे आवश्यक.
- सदरची सुविधा फक्त एकल बँकिंगसाठी उपलब्ध आहे.
|
हेतू | व्यापार / सेवा / उत्पादन यातील कामकाजासाठी गरजेनुसार खेळते भांडवल उपलब्ध करणे. |
सुविधेचे स्वरूप | खेळते भांडवल (प्रत्यक्ष निधी- अ-प्रत्यक्ष निधीवर आधारित) |
कर्जाची रक्कम | किमान १० लाख रु. कमाल १० कोटी रु. |
मार्जीन | पेड स्टॉक आणि रिसिव्हेबल याच्या २५% |
व्याजाचा दर – रु . | - RLLR आधारित
- संपार्श्विक प्रदान केले असल्यास ROI कमी करण्याच्या मार्गाने प्रोत्साहन
- 2 कोटी रु. पर्यंतच्या कर्जासाठी CGTMSE कव्हर उपलब्ध
|
गहाणतारण | - गहाणतारण – संसाधने आणि येणारी बिले यांचे गहाणतारण
- जामीन : जर कर्ज जीजीटीएइमएसई अंतर्गत असेल तर थर्ड पार्टी गॅरंटी किंवा संयुक्त गहाणतारण अनावश्यक
|
प्रक्रिया फी | मार्गदर्शक सूचनांनुसार |
आत्ताच अर्ज करा