
बचत खाते
बचत खाते उघडण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांनी दिलेली खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. संदर्भ आणि पडताळणीसाठी कागदपत्रांची मूळ प्रत सादर करणे आणि बँकेच्या नोंदीसाठी सत्यप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे;

युवा योजना
मुलांचा विकास होण्यासाठी त्यांना बँकिंगची सवय व्हावी आणि त्यांना भविष्यातील ग्राहक बनवण्याच्या दृष्टीकोनातून, मुले / विद्यार्थ्यांसाठी योग्य ती योजना सुरु केली आहे.

लोक बचत योजना
बँकेत खाते उघण्यासाठी "पिरॅमिडच्या खालच्या" (कमी उत्पन्न गट) मधील लोक सक्षम करण्यासाठी .

रॉयल सेव्हिंग खाते
आमच्या सर्व सीबीएस शाखांमध्ये एस.टी.टी. विनाशुल्क व्यवहार. अशा व्यवहारांसाठी वेळोवेळी ठरवून दिलेल्या मर्यादा (सध्या रु 50,000)

पर्पल बचत खाते
एएमसी 1 वर्षासाठी विनामूल्य आणि 50% एएमसी 2 वर्षासाठी माफ केले

पगार खाते
शुन्य शिल्लक पगार खाते योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
शून्य शिलकीसह खाते उघडले जाऊ शकते. प्रारंभिक क्रेडिट पगार / इतर साधनांचे चेक / क्रेडिट इ. द्वारे केले जाऊ शकते.

सुप्रीम पे-रोल स्कीम
कॉर्पोरेट, प्रा. लि. आणि पब्लिक लिमिटेड कंपन्या, संस्था कर्मचारी, कर्मचारी सरकार / सेमी-सरकारचे कर्मचारी. हमी
