Azadi ka Amrit Mahatsav

संपार्श्विक मुक्त मुदत कर्ज सुविधा

  • व्यावसायिक उद्देशासाठी मुदत कर्ज सुविधा; कमाल रू .5.00 कोटी
  • तारण सीजीटीएमएसई च्या परिभाषा प्रमाणे कर्जदाराची संपत्ती
  • कोणतेही आनुषंगिक तारण[अनिवार्य सीजीटीएमएसई कव्हर ]नाही
  • किमान 25% मार्जिन
  • तारणगहाण (हायपोथीकेशन) कालावधीसह 7 वर्षांपर्यंत परतफेड कालावधी