Azadi ka Amrit Mahatsav

महाबँक व्यावसायिक कर्ज योजना (MPLS)

निकष

तपशील

पात्र गट

केंद्रीय/राज्य वैधानिक किंवा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणीकृत किंवा मान्यताप्राप्त पात्र सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट), कंपनी सचिव (CS) आणि आर्किटेक्ट

  • पात्रतेनंतर स्वतंत्र व्यवसाय आणि किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक.
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विकास कायदा २००६ अंतर्गत सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उपक्रम म्हणून वर्गीकृत होण्यास पात्र आणि त्यांच्याकडे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

उद्देश

  • राज्य/केंद्र सरकारच्या कायद्यांतर्गत परवाना/नोंदणी विषयक आवश्यकतांच्या पूर्ततेच्या अधीन राहून कार्यालयीन उद्देशासाठी मालकीच्या तत्वावर जागा संपादन करण्यासाठी.
  • विद्यमान केंद्र/व्यवसायाचे नूतनीकरण, विस्तार आणि आधुनिकीकरण.
  • उपकरणे , फर्निचर आणि फिक्स्चर, फर्निशिंग, विद्यमान कार्यालयाचे नूतनीकरण, व्यावसायिक साधने, संगणक, UPS, सॉफ्टवेअर इत्यादींची खरेदी .
  • स्व-वापरासाठी वाहनांची खरेदी

सुविधेचे स्वरूप

  1. मुदत कर्ज
  2. क्लीन कॅश क्रेडिट मर्यादा – मुदत कर्जाच्या कमाल रकमेच्या २०% पर्यंत. उपमर्यादेनुसार रु. ५.०० लाखांपर्यंत. (क्लीन कॅश क्रेडिट मर्यादा केवळ जेव्हा मुदत कर्ज मिळते आणि मुदत कर्जाद्वारे तयार केलेल्या मालमत्तेवर अतिरिक्त बोजा चढवला जाईल तेव्हाच मंजूर केली जाईल.)

कर्जाची मर्यादा

  • किमान : रु. १०.०० लाखांपेक्षा जास्त
  • कमाल : रु. २.०० कोटी पर्यंत

व्याज दर

  • RLLR आधारित
  • संपार्श्विक प्रदान केले असल्यास ROI कमी करण्याच्या मार्गाने प्रोत्साहन
  • 2 कोटी रु. पर्यंतच्या कर्जासाठी CGTMSE कव्हर उपलब्ध

मार्जिन

  • मुदत कर्ज - प्रकल्प खर्चाच्या २०%, वाहन- १५% ऑन-रोड किमतीवर
  • CC -२५%

परतफेड

कमाल ७ वर्षे

फी आणि चार्जेस

मार्गदर्शक सूचनांनुसार

आत्ताच अर्ज करा