सुविधा | बचत खात्यातील ओव्हरड्राफ्ट |
पात्रता | - अर्जदाराचे वेतन शाखेमध्ये जमा व्हावे.
- अर्जदार कमीतकमी 2 वर्षे कॉर्पोरेट/सेमिकॉर्पोरेट/केंद्र किंवा राज्यशासन/को-ऑप सोसायटीमध्ये कायमस्वरूपी कार्यरत असावा.
|
किमान वार्षिक उत्पन्न | अर्जदाराचे किमान हाती पडणारी मिळकत रु. 25000 /- (मागील तीन महिन्यांचे वेतन खात्यात जमा केलेले असावे) |
उद्देश | पगारदार असलेल्या ग्राहकांच्या वैयक्तिक गरजांची पूर्तता करणे. |
कर्जाच्या रकमेचे ठरीव प्रमाण | दर महिन्याला प्राप्त वेतनाच्या 3 पट रू. 3.00 लाख, यापैकी जे कमी असेल ते |
व्याज द | व्याज दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
कपात | निव्वळ मासिक वेतनाच्या 60% पेक्षा जास्त नसावे |
तारण | बिनशर्त |
प्रक्रिया शुल्क | ओव्हर ड्राफ्टमधील 0.50% किमान रू. 500 वार्षिक |
इतर | - गेल्या 3 महिन्यांचे हाती पडणारे वेतन, परतावा ऑब्लिगेशन्स, वेतन नियमित क्रेडिटनुसार योग्य रक्कम ठरविली जाईल. .
- हाती पडणारे वेतन बदलल्यास साधायची कर्जाची मर्यादा समायोजित केली जाऊ शकते.
- जर मर्यादा उपलब्ध नसेल तर क्रेडिट आणि डेबिट शिल्लक रकमेवरील व्याज मासिक दराने आकारले जाईल..
- सर्व देयके / वेतन व भत्ते, ज्यायोगे बँकेने चालू ठेवलेल्या खात्यातून टर्मिनल लाभांसहित सर्व देयके / वेतन व भत्ते मिळविण्यासाठी नियोक्त्याला कर्ज देऊ करणारा एक अनिवार्य लिखित आदेश आणि नियमानुसार त्याची अंमलबजावणी केली आहे याची खात्री केली जाईल.
|