Azadi ka Amrit Mahatsav

महाबँक ग्रीन फायनान्सिंग योजना

सर्व सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करून पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ग्रीन बँकिंग ही बँकिंग पद्धतींची एक श्रेणी आहे. याला नैतिक बँकिंग किंवा शाश्वत बँकिंग असेही म्हणतात.

या विषयाबाबत जगभरातील महत्त्व पाहता बँकेने “महाबँक ग्रीन फायनान्सिंग स्कीम” नावाच्या योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये रिटेल कर्जदारांसाठी खालील उत्पादनांचा समावेश आहे.

महाबँक ग्रीन फायनान्सिंग स्कीमचे प्रकार