Azadi ka Amrit Mahatsav

मेसर्स लोन टॅप क्रेडिट प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (LTCPPL)

बँकेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना तसेच किराणा स्टोअर्स सारख्या स्वयंरोजगार संस्थांना विनातारण व्यवसाय कर्जासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी को-लेंडिंग मॉडेल अंतर्गत मेसर्स लोन टॅप क्रेडिट प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेबरोबर करार केला आहे.

मेसर्स लोन टॅप क्रेडिट प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही १० मे २०१६ रोजी स्थापित झालेली संस्था आहे, जी एकत्रित इंटीग्रेटेड पद्धतीने डिजिटल माध्यमातून कर्ज देणे सुलभ करण्याचे व्यासपीठ आहे. कंपनीचे मुख्यालय पुणे येथे आहे आणि नोंदणीकृत कार्यालयाच्या कार्यालय क्रमांक १०३, पहिला मजला, हर्मीस वेव्ह्ज, कल्याणी नगर, पुणे-४११००६ येथे आहे. LTCPPL चे डिजिटल कर्ज देण्याचे व्यासपीठ, कर्ज वितरित करण्याच्या सर्व प्रक्रिया (उत्पत्ती, अंडररायटिंग, वितरण, व्यवस्थापन आणि संकलन) ऑटोमेशन च्या माध्यमातून पूर्ण करते.

क्र. क्र.

विशेष

आवश्यक माहिती

I

योजनेचे नांव

एमएसएमई विनातारण व्यवसाय कर्ज

II

किमान आणि कमाल कर्जाची रक्कम

किमान – ०.२५ लाख आणि कमाल – ३.०० लाख

III

किमान आणि कमाल कर्ज कालावधी

किमान – १२ महिने आणि कमाल – ३६ महिने

IV

मिश्रित व्याजदर

१६.५२% पर्यंत

V

परतफेड माध्यम

मासिक हप्ता

ग्राहकांच्या तक्रारींसाठी संपर्क तपशील:

  • मेसर्स लोन टॅप क्रेडिट प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
    1. ग्राहक सेवा ई-मेल आयडी : cs.loantapcredit@help.loantap.in
    2. ग्राहक सेवा फोन नंबर : +91 788 804 0000
  • बँक ऑफ महाराष्ट्र
    1. ग्राहक सेवा ई-मेल आयडी : agmcustomerservice@mahabank.co.in
    2. ग्राहक सेवा फोन नंबर: 020-24504211,24504228,24504230,24504234