महाबँक किसान तात्काळ योजना
महाबँक किसान तात्काळ योजना | |
सुविधा | कृषी मुदत कर्ज (एटीएल) |
हेतू | तातडीच्या गरजेसाठी शेतकऱ्यांना कर्ज. |
पात्रता | वैयक्तिक शेतकरी/संयुक्त कर्जदार (४ पेक्षा अधिक शेतकरी नकोत, ज्यांच्याकडे कामकाजाचा दोन वर्षांचा समाधानकारक अनुभव आहे.) |
रक्कम | किमान- ५०००/- कमाल- ५००००/- (केसीसी मर्यादेच्या ५०% वार्षिक उत्पन्नाच्या २५% कमाल मर्यादेच्या अधीन) |
मार्जीन | शून्य |
व्याज दर | एकंदर कर्ज पुरवठा रु. १०.०० लाखांपर्यंत : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००% रु. १०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००% |
सुरक्षा | केसीसीला मिळणारी विद्यमान सुरक्षा सुरू ठेवण्यासाठी. |
परतफेड | पिकाच्या कापणीच्या दरम्यान सहामाही/वार्षिक हप्त्यांमध्ये तीन वर्षांमध्ये |
इतर अटी व शर्ती | सुधारित केसीसी मर्यादेच्या आधारे जर नवे/वाढीव कर्ज पुढील वर्षी घेतले असेल तर कर्जाची संपूर्ण परतफेड करावी लागेल. |
आवश्यक कागदपत्रे | कर्ज अर्ज
|