Beti Bachao Beti Padhao

सार्वभौम गोल्ड बाँड 2015-16

सार्वभौम गोल्ड बाँड :

सॉव्हर्व्हन गोल्ड बाँड ही सरकारी सुरक्षा आहे जी सोन्याच्या ग्रॅममध्ये बदलली जाते. सार्वभौम गोल्ड बाँड योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सरकारने सुरू केली. ही योजना सोने प्रत्यक्ष सांभाळण्यास पर्याय आहे. जेव्हा योजना उघडली जाते आणि मुदतीनंतर पूर्तता केली जाते तेव्हा गुंतवणूकदार या रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. भारतीय रिझर्व बँक भारत सरकारच्या वतीने सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेचे व्यवस्थापन करते.

बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांना आपल्या सर्व शाखांमधून सॉव्हर्व्हन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करण्याची संधी देते.

वैशिष्ट्ये :

  • भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी करणे.
  • संदर्भ; रोखे विक्रीसाठी निवासी व्यक्ती, एचयूएफ, न्यास, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था यांच्यापुरते मर्यादित आहेत.
  • तुमच्या ग्राहकांना जाणून घ्या. (केवायसी) निकष प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदीच्या असतील. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड/पॅन किंवा टीएएन/पासपोर्ट यासारख्या केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल. प्रत्येक अर्जासोबत आयकर विभागाने व्यक्ती व इतर घटकांना दिलेला ‘पॅन नंबर’ असणे आवश्यक आहे. आयकर कायदा १६६१ च्या तरतुदीनुसार गोल्ड बॉन्डस्वरील व्याज करपात्र असेल. एसजीबीच्या स्वतंत्र्य व्यक्तीस परतफेड केल्यावर उद्‌भवणाऱ्या नफ्यातून सूट देण्यात आली आहे.
  • बाँड ट्रान्सफर केल्यावर कोणत्याही व्यक्तीला होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवलाला निर्देशांक लाभ प्रदान केला जाईल.
  • जपवी बॉण्ड्स स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यवहारयोग्य असतील.
  • सदर सुवर्णरोखे मूलत: एक ग्रॅममध्ये आणि एक ग्रॅमच्या पटीमध्ये वितरित केले जातील.
  • या रोख्यांची मुदत ८ वर्षांची असेल आणि पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याज जमा करण्याच्या पुढील तारखेच्या वेळी ही प्रक्रिया करता येईल.
  • सोन्यातील किमान गुंतवणूक ही किमान एक ग्रॅम असेल.
  • यामध्ये सहभागाची मर्यादा वेळोवेळी सरकारने घोषित केलेल्या प्रत्येक आर्थिक वर्षासाठी (एप्रिल-मार्च) वैयक्तिक व्यक्तीसाठी ४ किलो, एचयूएफसाठी ४ किलो, न्यास आणि तत्सम संस्थासाठी वीस किलो. या संदर्भात स्वघोषित निवेदन घेतले जाईल. वार्षिक कमाल मर्यादेत प्रारंभी सरकारने विविध शाखांद्वारा जारी केलेल्या रोख्यांचा समावेश असेल.
  • संयुक्त धारणेच्या संदर्भात ४ किलोची मर्यादा ही पहिल्या अर्जदारास लागू होईल.
  • रोख्यांचे देय रक्कम रोख (कमाल रू. २०,००० पर्यंत) किंवा डीमांड ड्राफ्ट किंवा धनादेश किंवा इलेक्ट्रानिक बँकिंगद्वारा जमा करावयाची आहे.
  • सुवर्ण रोखे जीएस ॲक्ट २००६ अंतर्गत केंद्र सरकारच्या संग्रहातून जारी करण्यात येतील. गुंतवणूकदारास त्या संदर्भात धारणेचे प्रमाणपत्र देण्यात येईल. सदरचे रोखे डीमॅट पद्धतीत ही परावर्तीत करता येतील.
  • विमोचन मूल्य भारतीय रूपयांमध्ये ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या आयबीजेए यांनी प्रकारीत केलेल्या आधीच्या तीन दिवसांच्या बंद होण्याच्या वेळी असलेल्या किंमतीच्या सर्वसाधारण सरासरीनुसार असेल.
  • गुंतवणूकदारास नाममात्र मूल्यावर वार्षिक २.५० टक्के दराने दर सहामाहीस या पद्धतीने भरपाई मूल्य दिले जाईल.
  • जाणून घ्या आपल्या ग्राहकांस (केवायसी) निकष प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदीच्या  पद्धतीचेच असतील. केवायसी कागदपत्रे जसे की निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन किंवा टॅन/पासपोर्ट आधी आवश्यक असेल. प्रत्येक अर्जासोबत आयकर विभागाने व्यक्ती किंवा अन्य अर्जदार यांना दिलेला पॅन नंबर आवश्यक असेल.
  • आयकर कायदा १९६१ (१९६१ चा ४३) अनुसार सुवर्ण रोख्यांवरील व्याज करपात्र असेल. सुवर्ण कर्जरोख्यांच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेवर भांडवली लाभ करातून वैयक्तिक व्यक्तींना सूट देण्यात आली आहे. रोखे हस्तांतरित केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस दीर्घकालीन कॅपिटल गेन्सला इंडेक्सेशन लाभ उपलब्ध करून दिले जातील.
  • सदरचे सुवर्णरोखे कोणत्याही स्टॉक एक्सचेंजवर व्यापारासाठी वापरता येतील.

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2022-23 खाली नमूद केलेल्या कॅलेंडरनुसार टप्प्यात जारी केली जाईल:

अ.क्र.

सिरीज

नोंदणीची तारीख

जारी करण्याची तारीख

1.

2023-24 सिरीज I

जून 19-23, 2023

जून 27, 2023

2.

2023-24 सिरीज II

सप्टेंबर 11-15, 2023

सप्टेंबर 20, 2023

3.

2023-24 सिरीज III

डिसेंबर 18-22, 2023

डिसेंबर 28, 2023

4.

2023-24 सिरीज IV

फेब्रुवारी 12-16, 2024

फेब्रुवारी 21, 2024

 

पुर्व उन्मोचन अनुसूची :

2022-23 च्या H1 दरम्यान मुदतपूर्व पूर्ततेसाठी देय पडलेल्या खंडांचे तपशील, म्हणजेच 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत गुंतवणूकदारांद्वारे मुदतपूर्व पूर्ततेसाठी विनंती सबमिट करण्याच्या विंडोसह खालीलप्रमाणे आहेत.

एस क्र

भाग क्रमांक

SGB सिरीज

जारी करण्याची तारीख

शाखांना विनंती सबमिट करण्याच्या तारखा

पेमेंटची तारीख

पासून

ला

1

I

2015-I

30-नोव्हेंबर-2015

29-एप्रिल-23

20-मे-23

30-मे-2023

2

II

2016-I

8-फेब्रु-2016

07-जुलै-23

28-जुलै-23

08-ऑगस्ट-2023

3

III

2016-II

29-मार्च-2016

29-ऑगस्ट-23

20-सप्टे-23

29-सप्टे-2023

4

IV

2016-17 मालिका I

5-ऑगस्ट-2016

05-जुलै-23

25-जुलै-23

5-ऑगस्ट-2023

5

V

2016-17 मालिका II

30-सप्टे-2016

30-ऑगस्ट-23

20-सप्टे-23

30-सप्टे-2023

6

VI

2016-17 मालिका III

17-नोव्हेंबर-2016

17-एप्रिल-23

08-मे-23

17-मे-2023

7

VII

2016-17 मालिका IV

17-मार्च-2017

17-ऑगस्ट-23

07-सप्टे-23

16-सप्टेंबर-2023

8

VIII

2017-18 मालिका I

12-मे-2017

12-एप्रिल-23

02-मे-23

12-मे-2023

9

IX

2017-18 मालिका II

28-जुलै-2017

27-जून-23

18-जुलै-23

28-जुलै-2023

10

X

2017-18 मालिका III

16-ऑक्टो-2017

16-मार्च-23

06-एप्रिल-23

15-एप्रिल-2023

11

XI

2017-18 मालिका IV

23-ऑक्टो-2017

23-मार्च-23

13-एप्रिल-23

21-एप्रिल-2023

12

XII

2017-18 मालिका V

30-ऑक्टो-2017

29-मार्च-23

20-एप्रिल-23

29-एप्रिल-2023

13

XIII

2017-18 मालिका VI

6-नोव्हेंबर-2017

06-एप्रिल-23

26-एप्रिल-23

6-मे-2023

14

XIV

2017-18 मालिका VII

13-नोव्हेंबर-2017

13-एप्रिल-23

03-मे-23

12-मे-2023

15

XV

2017-18 मालिका VIII

20-नोव्हेंबर-2017

20-एप्रिल-23

10-मे-23

20-मे-2023

16

XVI

2017-18 मालिका IX

27-नोव्हेंबर-2017

27-एप्रिल-23

17-मे-23

26-मे-2023

17

XVII

2017-18 मालिका X

4-डिसेंबर-2017

04-मे-23

24-मे-23

3-जून-2023

18

XVIII

2017-18 मालिका XI

11-डिसेंबर-2017

11-मे-23

31-मे-23

9-जून-2023

19

XIX

2017-18 मालिका XII

18-डिसेंबर-2017

18-मे-23

08-जून-23

17-जून-2023

20

XX

2017-18 मालिका XIII

26-डिसेंबर-2017

26-मे-23

16-जून-23

26-जून-2023

21

XXI

2017-18 मालिका XIV

1-जाने-2018

01-जून-23

21-जून-23

1-जुलै-2023

22

XXII

2018-19 मालिका I

4-मे-2018

03-एप्रिल-23

24-एप्रिल-23

4-मे-2023

सार्वभौम गोल्ड बाँडसाठी ग्राहक निवारण यंत्रणा.

स्तर

संपर्क व्यक्तीचे नाव

पदनाम

लँडलाईन

ईमेल आयडी

स्तर 1

शिवाजी वैजनाथ सेलूकर

वरिष्ठ व्यवस्थापक

020-25614478

Shivaji.Selukar@mahabank.co.in

स्तर 2

रवींद्र कुमार

सहाय्यक महाव्यवस्थापक

020-25614345

agmgb@mahabank.co.in

स्तर 3

सतीश कुमार

उपमहाव्यवस्थापक

020-25614215

dgmpln@mahabank.co.in