Azadi ka Amrit Mahatsav

आराखडा उभा करण्यासाठी कर्ज

मूलभूत सुविधा जसे की वीजनिर्मिती, रस्तेबांधणी, रस्ते / रेल्वे लाईनवर पुलांची उभारणी विमान / बंदर आदींचा विकास, दूरसंचार, पाणीपुरवठा योजना, ग्रामीण विकास या क्षेत्रात मूलभूत सुविधा उभ्या करण्यासाठी बँक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोनही पद्धतीने कर्जपुरवठा उपलब्ध करते.

आपण पुढील लिंक्सही पाहू शकता.