Beti Bachao Beti Padhao

निर्यातीसाठी कर्ज

बँक ऑफ महाराष्ट्र निर्यातीला चालना देण्यासाठी कायम सज्ज आणि क्रियाशील आहे. आमच्या शाखांची यंत्रणा वापरून आमच्या ग्राहकांना आंतरराष्ट्रीय व्यवसाय करता येतो. त्‍याचप्रमाणे आम्ही आमच्या ग्राहकांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी सवलतीच्या अटींवर कर्ज उपलब्ध करून देतो.

आमचे निर्यातीसाठी असलेले कर्ज हे निर्यातपूर्व आणि निर्यातीनंतर आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या पद्धतीत उपलब्ध आहे.

निर्यातपूर्व कर्ज

  • रुपयांच्या स्वरुपात कर्ज
  • विदेशी चलनात कर्ज
  • निर्यातीकरिता साधने प्राप्त करण्यासाठी लेटर ऑफ क्रेडिट / गॅरंटी

निर्यातीनंतरचे कर्ज

  • निश्चित झालेल्‍या मागणीअंतर्गत निर्यातीच्या कागदपत्रांची खरेदी
  • एल/सी निश्चित झालेल्या मागणीअंतर्गत निर्यात कागदपत्रांचे अकाउंटिंग
  • एल/सी अंतर्गत बिलांचे निगोसिएशन
  • विदेशी चलनात बिलांची खरेदी / डिस्काउंटिंग
आपण पुढील लिंक्सही पाहू शकता.