Beti Bachao Beti Padhao

मे. एमएएस फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (MFSL)

बँकेने तारण व्यवसाय कर्जासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी को-लेंडिंग मॉडेल (CLM) अंतर्गत एमएएस फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड या संस्थेबरोबर करार केला आहे.

एमएएस फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड ने १९९६ मध्ये गुजरातमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आणि दुचाकी वित्तपुरवठा करून ऑपरेशन सुरू केले. कंपनीचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे आणि नोंदणीकृत कार्यालय ६, तळमजला, नारायण चेंबर्स, बी/एच पतंग हॉटेल, आश्रम रोड, अहमदाबाद ३८०००९ येथे आहे. रिझर्व्ह बँकेकडे ही कंपनी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे.

 क्र. क्र.

विशेष

आवश्यक माहिती

I

उत्पादनाचे नांव

एमएसएमई तारण व्यवसाय कर्ज

II

किमान आणि कमाल कर्जाची रक्कम

किमान – १.०० लाख आणि कमाल – २५.०० लाख

III

किमान आणि कमाल कर्ज कालावधी

किमान – १२ महिने आणि कमाल – ८४ महिने

IV

मिश्रित ROI

२४% पर्यंत

V

परतफेड माध्यम        

 मासिक हफ्ते

ग्राहकांच्या तक्रारींसाठी संपर्क तपशील:

  • मेसर्स एमएएस फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (MFSL)
    1. ग्राहक सेवा ई-मेल आयडी : mfsl@mas.co.in
    2. ग्राहक सेवा फोन नंबर: 07949137777
  • बँक ऑफ महाराष्ट्र
    1. ग्राहक सेवा ई-मेल आयडी : agmcustomerservice@mahabank.co.in
    2. ग्राहक सेवा फोन नंबर: 020-24504211,24504228,24504230,24504234