मालमत्तेवर कर्ज - वैयक्तिक व्यक्तीसाठी (एलएपी)
नं. | तपशील | योजनेची मार्गदर्शक तत्त्वे | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१. | योजनेचे नाव | मालमत्तेवर कर्ज - व्यक्तींसाठी | |||||||||||
२. | कर्जाचा हेतू | वैयक्तिक खर्चाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी | |||||||||||
३. | पात्रता | केंद्र/राज्य सरकारे/ सार्वजनिक उद्योग (पीएसयू) यांचे कायम कर्मचारी (शाळा/महाविद्यालये/ शिक्षणसंस्था यांच्यासह) आणि वैयक्तिक उद्योजक, व्यावसायिक आणि स्वंयरोजगारित व्यक्ती ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची निवासी मालमत्ता/व्यावसायिक मालमत्ता आहे/किंवा त्याच्या/तिच्या स्वत:च्या नावावर आहे आणि जी स्वत: - धारण करीत आहेत. | |||||||||||
४. | किमान वार्षिक उत्पन्न | किमान वार्षिक उत्पन्न- रु. ५.०० लाख | |||||||||||
५. | कर्जाची कमाल रक्कम | परतफेड करण्याची क्षमता आणि खाली दिलेल्या मर्यादांच्या अधीन.
| |||||||||||
६. | मार्जिन | रु. १.०० कोटींपर्यंतच्या कर्जासाठी मालमत्तेच्या विक्रीयोग्य किमतीच्या ४०% रु. १.०० कोटीपेक्षा अधिक कर्जासाठी मालमत्तेच्या विक्रीयोग्य किंमतीच्या ५०% | |||||||||||
७. | परतफेडीचा कालावधी | परतफेडीचा कमाल कालावधी १० वर्षे किंवा कर्जदाराचे वय ७५ पूर्ण होईपर्यंत जो कमी असेल तो. | |||||||||||
८. | व्याजाचा दर | ||||||||||||
९. | कपात | नियोजित मासिक हत्पा/ आकारण्यात येणारे व्याज धरून एकूण उत्पन्नाच्या ६०% पेक्षा अधिक नसावे. | |||||||||||
१०. | सुरक्षा | मालमत्तेचे गहाणतारण | |||||||||||
११. | प्रक्रिया शुल्क | कर्ज रकमेच्या १% + जीएसटी |