Beti Bachao Beti Padhao

महालॅप - गहाणतारण कर्ज

तपशिलयोजनेच्या मार्गदर्शक सूचना

योजनेचे नाव

महालॅप - गहाणतारण कर्ज

अपेक्षित ग्राहक

व्यापारी, उत्पादक, उद्योजक, व्यापारात, उत्पादनात असलेले व्यावसायिक किंवा सेवा क्षेत्रात असलेले लोक

सुविधेचे स्वरुप

  1. निधीवर आधारित : मुदतकर्ज किंवा ड्रॉप-लाईन ओव्हरड्राफ्ट सुविधा
  2. निधीविरहित सुविधा : एकूण मान्य सुविधेचा भाग म्हणून मिळू शकते.

पात्र व्यक्ती

वैयक्तिक व्यक्ती, स्वत: एकटे मालक असलेले, भागीदारी संस्था, एचयूएफस, कंपनी, एलएलपी, जे व्यापार, उत्पादन / प्रक्रिया किंवा सेवा क्षेत्रात काम करीत आहेत.

मार्जीन (एलटीव्ही%)

मालमत्तेच्या विक्रीयोग्य मूल्याच्या कमाल किमान ५०% मार्जीन (५०% एलटीव्ही)

परिणाम

  • कर्जसुविधेचे किमान परिणाम : रु. १०.०० लाख
  • कर्जसुविधेचे कमाल परिणाम : रु. २०.०० कोटी
  • नॉन फंड सुविधेचे कमाल परिणाम : रु. १०.०० कोटी

व्याजाचा दर

आरएलएलआर वर आधारित

तारण

या योजनेअंतर्गत प्राथमिक तारण म्हणजे स्थावर मालमत्ता (सरफेसी ॲक्टनुसार पूर्तता आवश्यक)

परतफेड

  • रु. ५.०० कोटींपर्यंत - परतफेडीचा कमाल कालावधी ७ वर्षे
  • रु. ५.०० कोटींपेक्षा अधिक - परतफेडीचा कमाल कालावधी १० वर्षे​

प्रक्रिया शुल्क / कागदपत्रांसाठी आणि अन्य आकार

सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रक्रिया शुल्क.

टीप - सविस्तर माहितीसाठी कृपया नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा.