Beti Bachao Beti Padhao

महाबँक किसान सर्वलक्ष्यी मुदत कर

महाबँक किसान सर्वलक्ष्यी मुदत कर
सुविधामुदत कर्ज (टीएल)
उद्देशदीर्घ मुदतीच्या कालावधीसह (3-4 वर्षांपेक्षा जास्त) विकास प्रकल्प वगळून मुदत कर्जाच्या सर्व आवश्यकतांसाठी शेतकऱ्याला तंटामुक्त एकल मुदत कर्ज मर्यादा निर्माण करणे
पात्रतावैय्यक्तिक, सह/ शेतकरी गट - मालक, लागवडकर्ते आणि शेती व संबंधित कामांमध्ये गुंतलेले जेएलजी/एसएचजी
रक्कम
 • ही रक्कम शेतकर्‍याने सादर केलेल्या, पुढच्या 2-3 वर्षांमध्ये हाती घेण्याच्या गुंतवणूक योजने वर आधारित असेल
 • ही योजना कृषी आणि संबंधित उपक्रमांशी निगडीत असलेल्या संबंधित गुंतवणू विकासाच्या उपक्रमांचे संयोजन असू शकत
 • ही रक्कम शेतकर्‍याच्या, शेतीच्या जोडधंद्यांसहित वार्षिक उत्पन्नाच्या (सध्याच्या विकसनपूर्व टप्प्यातील) 5 पट किंवा तारण ठेवलेल्या जमिनीच्या मूल्याच्या 50% रक्कम यातील जी कमी असेल तिच्याएवढी असेल व कमाल रक्कम रु. 20 लाख असेल
मार्जिन
 • लहान आणि सीमांत शेतकरी: 5%
 • इतर शेतकरी: 15%
व्याज दररु. १०.०० लाखांपर्यंत          : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%
रु. १०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००%
सुरक्षा
 • रु. 1.60 लाखांपर्यंतच्या मर्यादेसाठी – बँकेच्या अर्थसहाय्यातून निर्माण करण्यात आलेल्या मालमत्तेचे नजरगहाणखत
 • रु. 1.60 लाखांपेक्षा जास्त (एकूण मर्यादा)- जमिनीचे गहाणखत, जमिनीचे मूल्य मंजूर मर्यादेच्या किमान 200% असायला हवे
परतफेडवैयक्तिक प्रकल्पांशी लिंक न करता शेतकर्‍याच्या एकूण उत्पन्न निर्मितीसहित 9 वर्षांच्या आत योग्य हप्त्यांमध्ये परतफेड करता येईल.
विमास्वतःच्या संपूर्ण मालमत्तेच्या एकूण रकमेचा विमा असणेआवश्यक आहे
इतर अटी व शर्तीवितरणाचा लाभ घेण्यासाठी 15 किंवा 30 दिवसांच्या आत शेतकर्‍याने या प्रकल्पाची निर्मिती / पूर्ण केली पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे1. कर्जा साठी अर्ज म्हणजेच फॉर्म नं -138, एनक्लोझर- B2
 • अर्जदाराचे 7/12, 8 ए, 6 डी इ.सर्व उतारे चातु सीमा
 • पीएसीएससह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराचे ना देय प्रमाणपत्र
 • 1.60  लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी, जिथे जमीन गहाण ठेवली जाते
 • अशा कर्जांसाठी बँकेच्या पॅनेलवर असेलल्या वकीलाचा कायदेशीर सल्ल
 
 • 2. हमीपत्र एफ -178
 • हमीदारांचे ll 7/12, 8 ए आणि पीएसीएस अदेयता प्रमाणपत्र
अर्ज करा