सौर उर्जेवर आधारित पंपसेटसाठी कर्ज
सौर उर्जेवर आधारित पंपसेटसाठी कर्ज | |
सुविधेचा प्रकार | मुदत कर्ज (टीएल) |
हेतू | सोलर वॉटर पंपिंग सिस्टीम उभी करणे. |
पात्रता |
|
संसाधन | सौर पीव्ही पॅनेल प्रकल्पाशी सुसंगत पुढीलपैकी एक पंपसेट. अ) सरफेस माऊंटेड सेंट्रीफ्युगल पंपसेट ब) सममर्सिबल पंप सेट सी) फ्लोटिंग पंप सेट ड) एमएनआरई कडून मान्यता मिळाल्यानंतर इतर कोणत्याही प्रकारचा मोटर पंप सेट. |
रक्कम | उपकरणांच्या किंमतीच्या ७५% |
मार्जीन | रू. १.६० लाखपर्यंत - नाही रू. १.६० लाखपेक्षा जास्त - मार्जीन किमान २५% जर अनुदान उपलब्ध असेल तर ते मार्जीन म्हणून मानले जाऊ शकते. |
व्याज दर | रु. १०.०० लाखांपर्यंत : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००% |
तारण | रू. १.६० लाखांपर्यंत - उपकरणाचे गहाणतारण. रु. १.६० लाखांहून अधिक उपकरणे आणि जमिनीचे थर्ड पार्टी जामीन/तारण. |
परतफेड | किमान ५-७ वर्षे |
कागदपत्रे | १. कर्जाचा अर्ज म्हणजे फॉर्म क्रमांक - १३८ आणि परिशिष्ट - बी २
२. हमी फॉर्म एफ- १३८
|