Azadi ka Amrit Mahatsav

बिल फायनान्स

वित्तपुरवठ्याबाबत तरलता प्रदान करून व्यवसाय योग्यप्रकारे चालावा यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या कॉर्पोरेट ग्राहकांना बिल फायनान्स सुविधा प्रदान करते. बिल फायनान्सची आमची सुविधा रोख निधीच्या उपलब्धतेमधील कमतरता भरून काढते आणि आपल्या व्यावसायिक बांधिलकीबाबत ग्राहकांना चिंतामुक्त करते. याशिवाय पतपुरवठ्यावर आधारित बिल फायनान्सबरोबर बँक बिले / धनादेश जमा करण्यासाठी एजन्सीची सेवा प्रदान करते.

आमच्या फंड आधारित बिल वित्त सुविधांमध्ये आम्ही पुढीलप्रमाणे सेवा देतो.

​​
  • एल/सी अंतर्गत काढलेल्या बिलांची खरेदी
  • एल/सी अंतर्गत काढलेल्‍या युजन्स बिलांचे डिस्काउंटिंग
  • एल/सी अंतर्गत काढलेल्‍या बिलांबाबत वाटाघाटी.
आपण पुढील लिंक्सही पाहू शकता.