खाती ताब्यात घेणे
बँक ऑफ महाराष्ट्र आपले उच्च क्षमता असलेले कार्पोरेट / नॉन कार्पोरेट यांना त्यांची विद्यमान कर्जखाती जी अन्य वित्तीय संस्था / बँका येथे आहेत. ती काही निकषांवर ताब्यात घेण्याची सुविधा उपलब्ध करून देते. या सुविधेमुळे ग्राहक त्यांचे बँकेचे व्यवहार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये हस्तांतरित करू शकतात. अशा प्रकारे खाती ताब्यात घेणे हे कठोरपणाने दर्जावर अवलंबून आहे आणि बँकेचा संपूर्ण अधिकार यावर असेल.