Azadi ka Amrit Mahatsav

लाईन ऑफ क्रेडिट

बँक ऑफ महाराष्ट्र आपल्‍या ग्राहकांच्या गरजा ओळखते. आमच्या ग्राहकांची कार्यचालन लवचिकता लक्षात घेऊन बँक ऑफ महाराष्ट्रने लाईन ऑफ क्रेडिटची एक योजना सुरू केली असून, ज्या योगे ग्राहकांना खेळते भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी मंजूर करण्यात आलेल्‍या सुविधा. पूर्वी एखादी रक्कम एखाद्या विशिष्ट कामासाठी वापरण्याची मर्यादा असे, त्‍याऐवजी त्‍यांच्या गरजेनुसार या रकमेचा वापर करता येईल. या योजनेमुळे मध्यम / मोठ्या आकाराच्या युनिटना मंजूर करण्यात आलेल्‍या कर्जसुविधेचे व्यवस्‍थित व्यवस्‍थापन करणे शक्य होईल.​

लाईन ऑफ क्रेडिट सुविधेअंतर्गत कॅश क्रेडिटची स्वतंत्र मर्यादा (स्टॉक / पुस्तकातील येणी) आणि डीए एलसी सुविधा, यासाठी कॅश क्रेडिट (स्टॉक ऑफ पुस्तकातील येणी) - कम - डीए डीसी लिमीट मंजूर करण्यात येते, त्‍यात डी-ए एलसी सुविधेसाठी स्वतंत्र मर्यादा असते. आमची लाईन ऑफ क्रेडिट ही योजना बँकिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि अद्‌भुत अशा प्रकारची आहे.  

आपण पुढील लिंक्सही पाहू शकता.