Beti Bachao Beti Padhao

महा एमएसएमई यंत्रणा / उपकरणे योजना

  • यंत्रणा आणि उपकरणे खरेदीसाठी मुदत कर्ज सुविधा; रू .50 कोटी
  • खरेदी / निर्माण केलेल्या मालमत्तेची प्राथमिक सुरक्षा
  • CGTMSE कव्हर रु. 5 कोटी पर्यंतच्या कर्जासाठी उपलब्ध आहे..
  • किमान 25% मार्जिन
  • तारणगहाण (हायपोथीकेशन) कालावधीसह 7 वर्षांपर्यंत परतफेड कालावधी
  • आनुषंगिक तारणाच्या मूल्यानुसार व्याज दर कमी करून प्रोत्साहन