Azadi ka Amrit Mahatsav

मुदतीचे कर्ज

मुदतीचे कर्ज या अंतर्गत बँक पुढीलप्रमाणे सेवा प्रदान करते..

  • नवा व्यवसाय सुरू करणे / व्यवसायाचा विस्तार करणे किंवा अधिक किंमतीचे कर्ज अन्य बँक / वित्तीय संस्था यांच्याकडून खरेदी करणे याकरिता आवश्यक त्‍या भांडवली खर्चासाठी / स्थिर मालमत्ता घेण्यासाठी निधीवर आधारित पतपुरवठा.
  • अप्रत्यक्ष निधी अंतर्गत नवा व्यवसाय सुरू करणे / व्यवसाय किंवा औद्योगिक युनिट यांचा विस्‍तार करण्यासाठी भविष्यकालीन रक्कम देण्याबाबतची हमी.
आपण पुढील लिंक्सही पाहू शकता​