Azadi ka Amrit Mahatsav

महाबँक आधार कर्ज योजना

नं.

तपशील

योजनेची मार्गदर्शक तत्त्वे

१.

योजनेचे नाव

महा बँक आधार कर्ज योजना

२.

कारण

वैयक्तिक खर्च - वैद्यकीय, तीर्थ पर्यटन, घरगुती गरजा इ.

३.

पात्रता

केंद्र शालेय महानगरपालिका / पीएसयूएस आणि आमच्या बॅंक शाखेतून निवृत्तीवेतन स्वीकारणारी कुटुंबातील निवृत्त व्यक्ती

४.

किमान वार्षिक उत्पन्न

लागू नाही

५.

कमाल कर्जपुरवठा

बॅंक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी वगळून अन्य पात्र निवृत्तीवेतनधारक

जास्तीत जास्त १८ महिन्यांच्या पेन्शनच्या अधीन वय.
१. ६५ वर्षांपर्यंत रु. ४ लाख.
२. ७० वर्षांपर्यंत रु. ३ लाख

३. ७३ वर्षांपर्यंत रु. २ लाख
बॅंक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी निवृत्तीवेतनधारक
याच्यासाठी जास्तीत जास्त १८ महिन्यांच्या पेन्शनच्या अधीन
१. ६५ वर्षांपर्यंत रु. ६ लाख.
२. ७० वर्षांपर्यंत ४.५० लाख रुपये.
३. ७३ वर्षांपर्यंत रु. ३ लाख

६.

मार्जिन

नाही.

७.

परतफेडीचा कालावधी

७७ व्या वर्षापर्यंत संपणाऱ्या कर्जासाठी ६० हप्ते

८.

व्याज दर

व्याज दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

९.

वजावट

१२,५०० रुपयांपर्यंतचे निवृत्ती वेतन => एकूण मासिक पेन्शनच्या ४०% पेक्षा जास्त
१२,५०० रुपयांपुढील निवृत्ती वेतन => एकूण मासिक पेन्शनच्या ५०%

१०.

सुरक्षा

  • कौटुंबिक पेन्शन नामनिर्देशित सहकारी-कर्जदार म्हणून घेतले जाईल (अनिवार्य)
  • ज्याने आधार लोन घेतले असेल त्यासाठी कुणी कुटुंब पेंशनचा किंवा कुटुंब निवृत्तीवेतनाचा कोणताही लाभार्थी नसेल तर जो आमच्या बॅंकेतून पगार किंवा निवृत्तीवेतन काढतो असा स्वीकार्य हमीदार ग्राह्य असेल

११.

प्रक्रिया शुल्क

कर्ज रकमेच्या ०.५०% (किमान ५००/-)