महा स्वागतम योजना (योजनेची वैशिष्ट्ये)
महा स्वागतम योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये.
१ | लक्ष्य : | सध्याचे कर्ज विकत घेण्यासह नवे एमएसएमई कर्जदार |
२ | कर्जाची रक्कम : | किमान रु. 0.25 कोटी, कमाल रु. 50 कोटी |
३ | सुविधेचे स्वरुप : | मुदत कर्ज, कॅश क्रेडिट, लेटर ऑफ क्रेडिट, बँक हमी. |
४ | व्याजाचा दर : | द.सा.द.शे. 9.15% पासून |
५ | प्रक्रिया शुल्क : | 100% पर्यंत सूट |
६ | बीजी / एजली कमिशन : | 50% पर्यंत सूट |
७ | दुय्यम हमी : | सीएमआर 1 आणि 2 साठी 50% आणि सीएमआर 3 आणि 4 साठी 60% परंतु एकापेक्षा अधिक सुविधा मंजूर करण्यात आल्या आणि त्यापैकी एखादी सुविधा प्राथमिक/दुय्यम हमीसह स्थावर मालमत्तेचे गहाणखत (सरफसीची पूर्तता करून) एकंदर कर्जाच्या वसुल करता येईल अशा 135% रकमेवर असेल तर अतिरिक्त तारणाचा आग्रह करण्याचे कारण नाही. |
८ | सवलत : | कर्ज खरेदी करण्याच्या संदर्भातील नियमांमध्ये असणारी सूट अ) सध्याचे प्रमाण 1.15:1 ऐवजी 1.25:1 ब) टीओएल/टीएनडब्ल्यू 4:1 ऐवजी 4.5:1 |
९ | वैधता : | 31.03.2023 पर्यंत |