Azadi ka Amrit Mahatsav

नॉन फंड आधारित सेवा

बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ग्राहकांना विना अनुदानित योजना खालीलप्रमाणे प्रदान करते-

 
  • लेटर ऑफ क्रेडिट : आम्ही खूप स्पर्धात्मक दरात वर त्यांच्या गरजांनुसार डीए / डीपी आधारित खरेदीसाठी आमच्या ग्राहकांना आयात तसेच क्रेडिट सुविधा, देशांतर्गत लेटर ऑफ क्रेडिट देतो
  • बँक गॅरंटी : आम्ही आमच्या ग्राहकांना घरगुती तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांच्या कामकाजाची/ आर्थिक जबाबदारीची हमी देणारी बँक गॅरंटी सुविधा देऊ करतो.
  • एलसी सल्ला / कन्फर्मिंग सर्व्हिसेस : आमच्या ग्राहकांकडून मिळालेल्या लेटर ऑफ क्रेडिटच्या बाबतीत आम्ही एलसी सल्ला देतो तसेच एलसी कन्फर्मेशन सर्व्हिसेसदेखील ऑफर करतो.
  • बँक अॅशुअरन्स : बँक ऑफ महाराष्ट्रने यांची युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी (युआयआयसी), फ्युचर जनरली यांच्याशी करार केला असून, त्‍याअंतर्गत आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वसाधारण विमा सुविधा उपलब्ध करून देतो. ज्यायोगे त्‍यांच्या समस्या योग्यवेळी दूर करून त्‍यांच्या भांडवलाला पुरेसे संरक्षण उपलब्ध करून देतो.
  • सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र : आमच्या ग्राहकांना सरकारी आस्‍थापना, अन्य कार्पोरेट कंपन्या यांच्याकडून व्यावसायिक करार / प्रस्‍ताव सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र प्रदान करतो.
  • क्रेडिट अहवाल : आम्ही आमच्या ग्राहकांबाबत अन्य बँका / वित्तीय संस्था यांना क्रेडिट अहवाल पुरवितो. त्‍याचप्रमाणे आमच्या ग्राहकांच्या समोरील पार्टीज्‌ना  आमच्या ग्राहकांशी असलेल्या नात्याच्या आधारे आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देतो.​

आपण पुढील लिंक्सही पाहू शकता.