Beti Bachao Beti Padhao

फिक्स्ड डिपॉझिट

पात्रता :

  • व्यक्ती, संस्था, भागीदार आणि कंपनी यांना मुदत ठेव खाते उघडता येईल.
  • पालकासह अज्ञान व्यक्ती.
  • डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, विद्यार्थी, घरगृहस्थी पाहणारे इत्यादी.

ठेवीची रक्कम :

किमान रु. 1,000/- एकल ठेव आणि त्यानंतर रु. 100/- च्या पटीत रक्कम जमा करणे.

ठेवीचा कालावधी :

किमान 7 दिवस कमाल 1० वर्षे

व्याजाचा दर :

ठेवीवर व्याजाचा आकर्षक दर जो मुदतीच्या आधारावर बँकेकडून वेळोवेळी ठरविण्यात येईल.

खाते कसे उघडायचे :

  1. इंटरनेट बँकिंग
  2. मोबाईल बँकिंग (महामोबाईल प्लस ॲप)
  3. बँकेच्या शाखेत जाऊन

फायदे :

  1. खात्रीशीर परताव्याच्या हमीसह तुमचे आर्थिक लक्ष्य साध्य करणे
  2. मुदत ठेवीची रक्कम कायम ठेवून त्या रकमेच्या 90% एवढी रक्कम कर्ज म्हणून घेण्याची सुविधा
  3. वारसनोंद सुविधा उपलब्ध आहे.
  4. ठेव मुदतपूर्व न मोडता बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत खाते वर्ग करण्याची सुविधा
अर्ज करा