Azadi ka Amrit Mahatsav

त्रैमासिक व्याज जमा योजना

बँक ऑफ महाराष्ट्रची त्रैमासिक व्याज ठेव योजना ही त्रैमासिक व्याज देण्यात येत असल्याने कर भरण्याच्या योजना आखण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी एक आदर्श योजना आहे.

पात्रता:

कोणतीही वैयक्तिक, फर्म, कॉर्पोरेट, लहान, संयुक्त ठेवीदार किंवा क्लब इ.

ठेवीची रक्कम:

ठेवीची किमान रक्कम रु. 1000 / - आणि त्यानंतर रु.100 / - च्या पटीत

व्याज दर :

बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या परिपक्वतेच्या कालानुसार आकर्षक व्याज दराने त्रैमासिक व्याज दिले जाते.

ठेवीचा कालावधी:

ठेवीचा कालावधी किमान १२ महिन्यापासून ते १२० महिन्यांपर्यंत कोणताही निवडता येतो

नामांकन:

नामांकन सुविधा उपलब्ध आहे.

इतर फायदे:

  • ठेवीच्या 90% पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
  • ठेवीदाराच्या सूचनेनुसार व्याज दर तीन महिन्यांनी त्याच्या बचत, चालू किंवा इतर कोणत्याही खात्यात जमा करण्यात येईल.