Beti Bachao Beti Padhao

पात्रता:

कोणतेही व्यक्ती, उद्योग, भागीदार आणि संस्था आवर्ती ठेव खाते उघडू शकतात.अल्पवयीन सुद्धा हे खाते उघडू शकतात. डॉक्टर, अभियंता, व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी इत्यादींसाठी ही एक आदर्श योजना आहे.

ठेवीची रक्कम:

मासिक हप्ता किमान रू. 100 / - आणि त्यानंतर 100 / - च्या पटीत

ठेव कालावधी:

किमान 6 महिने ते जास्तीत जास्त 120 महिने

रक्कम भरण्याची पद्धत

  1. रोख रक्कम भरून
  2. स्थायी स्वरुपाच्या सूचना देऊन बचत खाते, चालू खात्यातून रक्कम वळवून

व्याज दर

मुदतीच्या प्रकारांनुसार परिपक्वता नमुन्यांवरील वेळोवेळी बँकेने ठरवून दिलेल्या ठेवीवर आकर्षक व्याज दिले जाते. मासिक हप्ते उशिरा भरल्यास दंड

रक्कम भरण्याची पद्धत

परिपक्वता तारीख किंवा शेवटचा हप्ता भरल्याच्या एक महिन्यानंतर यातील जी तारीख उशिरा असेल तेव्हा संपूर्ण रक्कम दिली जाईल.
फायदे

  1. जमा झालेल्या रकमेवर ९० टक्क्यांपर्यंत कर्ज
  2. नामांकन सुविधा उपलब्ध आहे.
  3. खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये खाते स्थलांतरित करता येते