Beti Bachao Beti Padhao

महासंचय ठेव योजना (एमएसडीपी)

( आमच्या विद्यमान सुलभ जमा योजनेची जागा एमएसडीपी घेईल))

मूलभूत सुविधा : आरडी योजना मूळ मासिक हप्त्यासह (निश्चित) व लवचिक हप्त्यासह

पात्रता: : व्यक्ती(एकटयाने किंवा संयुक्त), उद्योग, मंडळे, संघटना आणि संयुक्तिक संस्था इ. जे केवायसी ची पूर्तता करतात.

किमान / कमाल मूळ मासिक हप्ता रक्कम - किमान मूळ मासिक हप्ता रु .१०० / - व त्यानंतर रु. १००/- च्या पटीत. कमाल मूळ मासिक हप्ता रु. १०,००० / -

लवचिक / अस्थिर मासिक हप्ता- मूळ हप्त्याच्या 10 पट शेकड्यामध्ये, परंतु कमाल रु.50000/- मूळ हप्त्यासहित बँकेचे कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांना जादा व्याज

ठेवीची मुदत

किमान - 12 महिने आणि नंतर 3 महिन्यांच्या पटीत.

कमाल - 60 महिने

व्याज - किरकोळ मुदतीच्या ठेवींवर लागू असलेल्याप्रमाणेच.

वरिष्ठ नागरिक / कर्मचा-यांना अतिरिक्त व्याजदर किरकोळ मुदत ठेवींवर लागू असलेल्याप्रमाणेच

सुविधा उपलब्ध -

  • व्याजासहित जमा झालेल्या रकमेच्या 90% पर्यान्त कर्जाची सुविधा
  • नामांकन सुविधा उपलब्ध आहे.
  • मुदत ठेवींच्या नियमांनुसार मुदतीपूर्वी बंद करण्याची परवानगी
  • एका शाखेतून दुसर्‍या शाखेत हस्तांतर करा.