मासिक व्याज ठेव योजना
महाबँकेच्या मासिक व्याज ठेव योजनेअंतर्गत नेहमीच्या उत्पन्नाखेरीज जास्तीचे उत्पन्न असावे तसे मासिक उत्पन्न मिळण्याची सोय होत असल्याने मासिक बजेटचे नियोजन करणे शक्य होते.
पात्रता:
कोणतीही व्यक्ती, अल्पवयीन, संयुक्त ठेवीदार, उद्योग, समुदायिक संस्था , मंडळे इ. च्या नावावर हे खाते उघडता येते.
ठेवीची रक्कम:
ठेवीची किमान रक्कमठेव रु. 1000 / -
व्याज दर :
बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या परिपक्वतेच्या कालानुसार आकर्षक व्याज दर दिला जातो.मासिक व्याज हे सवलतीच्या दरात मोजले जाते.
ठेवीचा कालावधी:
ठेवीचा कालावधी कमीतकमी 12 महिने ते जास्तीत जास्त 120 महिन्यांपर्यंतनतर असेल.
इतर फायदे:
- ठेवीदाराच्या सूचनेनुसार त्याच्या बचत/चालू/पुनरावर्ती खात्यात व्याज जमा केले जाईल.
- ठेवीच्या 90% पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
- नामांकन सुविधा उपलब्ध आहे.