Beti Bachao Beti Padhao

महा बँकेची वैयक्तिक कर्ज योजना - आमच्याकडे गृहकर्ज असलेल्या व्यावसायिक वर्गासाठी

विशेष

योजनेची मार्गदर्शक तत्त्वे

1

योजनेचे नाव

महा बँकेची वैयक्तिक कर्ज योजना - आमच्याकडे गृहकर्ज असलेल्या व्यावसायिक वर्गासाठी.

2

सुविधेचा प्रकार

मुदत कर्ज

3

कर्जाचा उद्देश

वैयक्तिक खर्चाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी.

4

पात्रता

विद्यमान गृहकर्ज असलेल्या अर्जदारांना वैयक्तिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या 6 महिन्‍यांच्‍या गृहकर्ज मासिक हफ्ताच्‍या परतफेडीचा समाधानकारक ट्रॅक रेकॉर्ड असायला हवा आणि गृहकर्ज मध्‍ये कोणतीही थकबाकी नसावी, म्हणजे गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये एसएमए श्रेणीमध्ये वर्गीकृत झाले नसावे.

5

वयोमर्यादा

  • किमान: 21 वर्षे
  • कर्जदाराचे वय आणि परतफेड कालावधी यांचा एकत्रित कार्यकाळ -65- वर्षांपेक्षा जास्त नसावा.
6

किमान वार्षिक उत्पन्न

किमान वार्षिक उत्पन्न - 3.00 लाख.

किमान मागील 2 वर्षाचा आयकर परतावा /फॉर्म 16 अनिवार्य आहे.

7

कर्जाची कमाल मर्यादा

20.00 लाख रु.

8

मार्जिन

शून्य

9

परतफेड कालावधी

84 महिने

10

व्याज दर

व्याजदर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
11

वजावट

प्रस्तावित मासिक हप्त्यासह सह सकल (ग्रॉस) मासिक उत्पन्नाच्या 65% पेक्षा जास्त नसावे.

12

सुरक्षा

शून्य (क्लीन कर्ज)

13

जामीनदार

आवश्यक नाही

14

प्रक्रिया शुल्क

कर्जाच्या रकमेच्या 1.00% + GST (किमान: रु 1000/-)

15

दस्तऐवजीकरण शुल्क

कर्जाच्या रकमेच्या 0.20% + GST

EMI ची गणना करा