Beti Bachao Beti Padhao

महा बँक पर्सनल लोन स्कीम फॉर प्रोफेशनल्स

विशेष

योजनेची मार्गदर्शक तत्त्वे

1

योजनेचे नाव

महा बँक पर्सनल लोन स्कीम फॉर प्रोफेशनल्स

2

सुविधेचा प्रकार

मुदत कर्ज

3

कर्जाचा उद्देश

वैयक्तिक खर्चाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी.

4

पात्रता

आमच्या बँकेमध्ये खाते असलेले स्वयंरोजगार असणारे व्यावसायिक.

*स्वयंरोजगार असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये त्यांच्या स्वतःच्या प्रॅक्टिस असणारे पात्र आणि नोंदणीकृत सीए, डॉक्टर्स (किमान पात्रता एमबीबीएस, एमडी, एमएस, डेंटिस्ट-बीडीएस असलेले वैद्यकीय व्यावसायिक), आर्किटेक्ट आणि कंपनी सेक्रेटरी, समाविष्ट आहेत.

5

वयोमर्यादा

  • किमान: 21 वर्षे
  • कर्जदाराचे वय आणि परतफेड कालावधी यांचा एकत्रित कार्यकाळ -65- वर्षांपेक्षा जास्त नसावा.
6

किमान वार्षिक उत्पन्न

किमान वार्षिक उत्पन्न - 3.00 लाख.

किमान मागील 2 वर्षाचा ITR/फॉर्म 16 अनिवार्य आहे.

7

कर्जाची कमाल मर्यादा

20.00 लाख रु.

8

मार्जिन

शून्य

9

परतफेड कालावधी

60 महिने

10

व्याज दर

सिबिल स्कोअर

ROI

प्रभावी दर

800 आणि त्याहून अधिक

RLLR + 2.00

11.05

776 ते 799

RLLR + 2.50

11.55

750 ते 775

RLLR + 3.00

12.05

700 ते 749

RLLR + 3.50

12.55

NTC किंवा -1 किंवा 0

RLLR + 2.75

11.80

11

वजावट

मागील दोन वर्षांच्या एकूण सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या 60%.

12

सुरक्षा

शून्य (क्लीन कर्ज)

13

जामीनदार

आवश्यक नाही

14

प्रक्रिया शुल्क

कर्जाच्या रकमेच्या 1.00% + GST (किमान: रु 1000/-)

15

दस्तऐवजीकरण शुल्क

कर्जाच्या रकमेच्या 0.20% + GST

EMI ची गणना करा