महाबँक स्किल ऋण योजना
अ.नं. | निकष | तपशील |
---|---|---|
1 | हेतू | कौशल्य कर्ज योजनेचा हेतू म्हणजे ज्या व्यक्तींना त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी आवश्यक असलेले व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांना परवडेल अशा पद्धतीने आर्थिक सहकार्य करणे. |
2 | पात्रता निकष | अशी कोणतीही व्यक्ती जिने अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे / जी व्यक्ती नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएक्यूएफ) यांच्याशी संबंधित अभ्यासक्रम आणि / किंवा एनएसक्यूएफ व्यतिरिक्त अभ्यासक्रम जे एमएसडीई स्किल इंडिया डिजिटल हब (एसआयडीएम) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत तेथे प्रशिक्षण घेण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करतात आणि ज्यांनी कर्ज देणाऱ्या संस्थेकडे अशा कर्जासाठी अर्ज केले आहेत ते या योजनेत पात्र ठरतात. |
3 | अभ्यासक्रम आणि संस्थेची पात्रता | इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन (आयटीआय) पॉलिटेक्निक किंवा केंद्र राज्य बोर्ड यांनी मंजूर केलेली शाळा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) सेक्टर स्किल कौन्सिल यांचे अभ्यासक्रम. स्टेट स्किल कॉर्पोरेशन यांचे अभ्यासक्रम ज्याद्वारे अशा संस्थांकडून नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) यांच्या निकषानुसार आणि / किंवा एमएसडीई स्किल इंडिया डिजिटल हब (एनआयडीएच) प्लॅटफॉर्म यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांच्या स्किल डेव्हलपमेंट कोर्ससाठी कर्ज मिळेल. |
4 | किमान शिक्षण | किमान शैक्षणिक पात्रता ही नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) आणि / किंवा नॉन एनएसक्यूएफ यांच्याशी संबंधित एमएसडीई स्किल इंडिया डिजिटल हब (एसआयडीएच) प्लॅटफॉर्म यांच्याकडे स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात उपलब्ध असलेले अभ्यासक्रम. |
5 | कर्जाची रक्कम |
|
6 | तारण / हमी |
|
7 | सवलतीचा कालावधी |
|
8 | परतफेड |
|
9 | प्रक्रिया शुल्क | नाही |
10 | व्याजाचा दर |