मालमत्ता खरेदीसाठी कर्ज
मालमत्ता खरेदीसाठी कर्ज | |
---|---|
सुविधेचा प्रकार | कृषी मुदत कर्ज (एटीएल) |
हेतू | कॉफी, चहा, रबर, वेलची, काजू, मिरपूड, नारळ इ. पारंपरिक पिके उगवणाऱ्या मालमत्तेची खरेदी. |
पात्रता |
|
रक्कम | १, २ आणि ३ पेक्षा कमी १) बाजार मूल्य २) राज्याने निश्र्चित केले आहेत ते गायडन्स रेट/सर्कल रेट ३) विक्रीसाठी आवश्यक ते मार्जीन अधिक स्टँप ड्युटी आणि नोंदणी आकार राखून ठेवून खरेदीच्या किंमतीएवढी. जास्तीत जास्त २० लाख रुपये . |
मार्जीन | मार्जीन रक्कम मालमत्तेच्या खरेदी रकमेच्या खरेदी रकमेच्या किंवा मालमत्तेच्या मूल्याच्या ५०% असेल. |
व्याज दर | रु. १०.०० लाखांपर्यंत : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००% |
सुरक्षा | प्राथमिक : १) खरेदी करावयाची मालमत्ता तारण २) शेतात/मालमत्तेवर उगवलेल्या पिकांचे सांपत्वक गहाणतारण संयुक्त: १) विद्यमान जमीन मालमत्तेचे गहाणतारण शक्यतो निवासी मालमत्तेसह प्राप्त केलेले असावे. मात्र कोणत्याही प्रकरणात तर तारण संपत्तीचे मूल्य कर्जाच्या रकमेच्या २००% पेक्षा कमी नसावे. |
परतफेड | ७ ते ९ वर्षे विशिष्ट प्रकरणांमध्ये मालमत्तेच्या आवश्यकतेनुसार आणि फेरउभारणीच्या कालावधीनुसार ते २० वर्षांपर्यंत वाढविले जाऊ शकते. |
कर्जाच्या प्रस्तावासाठी सादर करण्याची आवश्यक कागदपत्रे / दाखले . |
|
आवश्यक कागदपत्रे | अर्जदार :-
जामीनदार ( १ . ६० लाख रुपयांच्या कर्जासाठी ) :-
|