Beti Bachao Beti Padhao

महाबँक किसान तात्काळ योजना

 

महाबँक किसान तात्काळ योजना

सुविधा

कृषी मुदत कर्ज (एटीएल)

हेतू

तातडीच्या गरजेसाठी शेतकऱ्यांना कर्ज.

पात्रता

वैयक्तिक शेतकरी/संयुक्त कर्जदार (४ पेक्षा अधिक शेतकरी नकोत, ज्यांच्याकडे कामकाजाचा दोन वर्षांचा समाधानकारक अनुभव आहे.)

रक्कम

     किमान- ५०००/-

     कमाल- ५००००/-

 (केसीसी मर्यादेच्या ५०% वार्षिक उत्पन्नाच्या २५% कमाल मर्यादेच्या अधीन)

मार्जीन

शून्य

व्याज दर

एकंदर कर्ज पुरवठा

रु. १०.०० लाखांपर्यंत          : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%

रु. १०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००%

सुरक्षा

केसीसीला मिळणारी विद्यमान सुरक्षा सुरू ठेवण्यासाठी.

परतफेड

पिकाच्या कापणीच्या दरम्यान सहामाही/वार्षिक हप्त्यांमध्ये तीन वर्षांमध्ये

इतर अटी व शर्ती

सुधारित केसीसी मर्यादेच्या आधारे जर नवे/वाढीव कर्ज पुढील वर्षी घेतले असेल तर कर्जाची संपूर्ण परतफेड करावी लागेल.

आवश्यक कागदपत्रे

कर्ज अर्ज

  • सर्व ७/१२,८ ए, ८ डी दाखले आणि चतु:सीमा
  • पीएसीएससह आसपासच्या वित्तिय संस्थाकडून अर्जदाराकडे कोणतेही थकीत कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र.
अर्ज करा