Azadi ka Amrit Mahatsav

लातूर विभागाच्या शाखा स्थलांतरित करण्यासाठी लीज तत्त्वावर जगेची आवश्यकता

प्रारंभ तारीख: 05/08/2021
सबमिशनची अंतिम तारीख: 20/08/2021

लातूर विभागामध्ये शाखांसाठी जागा लीज तत्वावर देण्यासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20/08/2021 दुपारी 4:00 पर्यंत आहे