वापरलेल्या कार आणि दुचाकीसाठी महाबँक वाहन कर्ज योजना
आपल्याजवळ वित्त योजना आहेत ज्या आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात रुपांतरित करतात
नं. | तपशील | योजनांच्या मार्गदर्शक सूचना |
---|---|---|
१. | योजनेचे नाव | महाबँक वाहन कर्ज योजना टू व्हीलर आणि सेकंड हँड कार खरेदीसाठी |
२. | कर्जाचा हेतू |
|
३. | पात्रता |
|
४. | किमान वार्षिक उत्पन्न |
|
५. | कमाल कर्ज रक्कम | पगाराच्या व्यक्तीसाठी : अंतिम वेतन आधारावर निव्वळ मासिक पगाराच्या 20 पट, 'वजावट निकषांनुसार' इतर व्यक्तींसाठी : २ वर्षांच्या आयटीआरवर आधारित सरासरी वार्षिक उत्पन्न किंवा ताज्या आयटीआर नुसार (एकूण जे उत्पन्न कमी असेल त्यानुसार) एकूण करपात्र उत्पन्नाच्या २ पट आधारावर (एकूण उत्पन्न म्हणजे रोख जमा). |
६. | पात्र कर्जाची रक्कम | दुचाकी: ५ लाख रुपये वापरलेली चारचाकी : ५ लाख रुपये सीएनजी गाड्या – रु. २ लाख जास्तीतजास्त सीएनजी किट साठी रक्कम - रु. १२,००० रुपये |
७. | मार्जिन | २ व्हीलरसाठी - वाहनाच्या किंमतीच्या किमान १५% किंमत. सेकंड हँड ४ व्हीलरसाठी - विमा मूल्यमापकाच्या मूल्यांकन अहवालानुसार किमान किंमतीच्या ५०% सीएनजी किटसाठी - किटच्या किंमतीच्या किमान १५% किंवा जास्तीत जास्त कर्जाची रक्कम १२,०००/ - |
८. | परतफेड कालावधी | जास्तीत जास्त ६० महिने |
९. | व्याजदर | |
१०. | वजावट | प्रस्तावित ईएमआयसह एकूण उत्पन्नाच्या ६०% पेक्षा जास्त नसावा. |
११. | सुरक्षितता | वाहन तारण पुरावा. |
१२. | प्रक्रिया शुल्क | कर्जाच्या रकमेच्या ०.२५% (किमान. रु. ५००/-) |