Azadi ka Amrit Mahatsav

अनिवासी (एनआरई ) ठेवी

महाबँक पर्पल सेव्हिंग खाते

कालावधी2.00 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी
 (% प्रतिवर्ष डब्ल्यू.ई.एफ. 08.01.2021) 
365 दिवस / 1 वर्षे 4.90
1 वर्षांपेक्षा जास्त व 2 वर्षांपर्यंत 4.90
2 वर्षांपेक्षा जास्त व 3 वर्षांपर्यंत 4.90
3 वर्षांपेक्षा जास्त व 5 वर्षांपर्यंत 4.90
5 वर्षांपेक्षा जास्त4.90

* बँक मुदत ठेव योजना, 2006 (5 वर्षे कर बचत योजना) फक्त रू. 1.5 लाख पर्यंत लागू आह

  • किमान एक वर्षापूर्वी ठेवीची मुदतपूर्व बंद झाल्यास व्याज देय नाही.
  • 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या देयकात 1% दंड आकारला जातो.
  • ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज दिले जात नाही.
  • अनिवासी (एनआरई) बचत ठेवींसाठी व्याज दर 2.75%
  • वेळोवेळी होणा-या बदलांवर सर्व दर अवलंबून आहेत.