Beti Bachao Beti Padhao

मेसर्स इन-क्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लि

शैक्षणिक कर्ज घेणार्‍या कर्जदारांपैकी पात्र कर्जदारांना तत्काळ आणि सुलभ क्रेडिट सुविधा प्रदान करण्यासाठी को-लेंडिंग मॉडेल (CLM) अंतर्गत मेसर्स इन - क्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ( इन - क्रेड ) सोबत करार केला आहे.

जानेवारी 1991 मध्ये स्थापन करण्यात आलेली आणि ऑगस्ट 2000 मध्ये आरबीआयकडे नोंदणीकृत झालेली ही कंपनी डिजिटल कर्ज देणे सुलभ करण्यासाठी एक एकात्मिक ऑनलाइन कर्ज व्यासपीठ आहे. कंपनीचे मुख्यालय आणि नोंदणीकृत कार्यालय युनिट क्रमांक 1203, 12 वा मजला, बी विंग, द कॅपिटल, प्लॉट क्रमांक सी - 70, जी ब्लॉक, वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई - 400051. इन - क्रेड चे डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म कर्ज वितरणाच्या मुख्य प्रक्रियांचे (कर्ज प्रकरण तयार होणे, अंडररायटिंग, वितरण, देखरेख आणि संकलन) ऑटोमेशन केले जाते.

क्र.

विशेष

माहिती

01

उत्पादनाचे नांव

असुरक्षित शिक्षण कर्ज (रिटेल)

02

कर्जाचे प्रमाण

प्रती कर्जदार रु. 7.50 लाख पर्यंत बँकेचा हिस्सा येईल इतके, असुरक्षित आधारावर

03

परतफेड कालावधी

अधिस्थगन कालावधी सह 15 वर्षांपर्यंत

04

किंमत

रेपो लिंक्ड कर्ज दराशी लिंक केलेले

05

परतफेड पद्धत

समान मासिक हप्त्यामध्ये

ग्राहकांच्या तक्रारींसाठी संपर्क तपशील:

  • मेसर्स इन-क्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (इन-क्रेड)
  • ग्राहक सेवा ई-मेल: care@incred.com
  • ग्राहक सेवा फोन नंबर: 18001022192

  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • ग्राहक सेवा ई-मेल: agmcustomerservice@mahabank.co.in
  • ग्राहक सेवा फोन नंबर: 020-24504211, 24504228, 24504230, 24504234