Beti Bachao Beti Padhao

महा मिलियनेअर आरडी (एमएमआरडी) योजना

योजनेची ठळक वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत.

 • एमएमआरडी योजनेअंतर्गत, परिपक्वतेनंतर कमीतकमी एक दशलक्ष रुपये (10 लाख रुपये) ठेवीदार प्राप्त करतील.
 • खाते किमान एक वर्षासाठी आणि अनेक वर्षांमध्ये उघडू शकतो. कमाल कालावधी 10 वर्षे आहे.
 • व्याजाचा दर, बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या किरकोळ मुदत ठेवी वरील व्याजदराप्रमाणेच असेल
 • ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवींवर लागू असलेल्या अतिरिक्त व्याज मिळण्यासाठी पात्र असतील.
 • हफ्ता हा शब्द हप्ता असा हवा
 • व्याजाची गणना करण्याची पद्धत आणि उशिरा हफ्ता भरल्यास लागणारा दंड हे इतर आरडी खात्यांना लागू असल्याप्रमाणे असतील.

महालखपति आरडी (एमएलआरडी) योजना

योजनेची ठळक वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत

 • एमएलआरडी योजनेअंतर्गत, परिपक्वतेनंतर कमीतकमी एक दशलक्ष रुपये (10 लाख रुपये) ठेवीदार प्राप्त करतील.
 • खाते किमान 1 वर्षासाठी आणि अनेक वर्षातील कालावधीसाठी उघडता येते. कमाल कालावधी 10 वर्षे आहे.
 • व्याजाचा दर, बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या किरकोळ मुदत ठेवी वरील व्याजदराप्रमाणेच असेल
 • ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवींवर लागू असलेल्या अतिरिक्त व्याज मिळण्यासाठी पात्र असतील.
 • ठेव जमा केलेल्या तारखेपासून त्याची परिपक्वता १ लाख होईपर्यंत असलेल्या मुदतीवरील व्याजाचा दर आणि मुदत विचाराधीन घेऊन या योजनेनुसार व्याजाचा हफ्ता येईल.
 • व्याजाची गणना करण्याची पद्धत आणि उशिरा हफ्ता भरल्यास लागणारा दंड हे इतर आरडी खात्यांना लागू असल्याप्रमाणे असतील.