Azadi ka Amrit Mahatsav

एमएआरईडीईएफ

महाबॅंक शेतीविषयक संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान(एमएआरईडीईएफ)

उद्दीष्टे

 • कृषी, पशुपालन इत्यादी क्षेत्रांमधील संशोधन हाती घेऊन ते व्यवस्थितपणे पुढे नेत संशोधनाला गती देणे
 • कार्यक्षेत्रांना भेटी, प्रशिक्षण इत्यादीव्दारे सुधारित कृषी पध्दतींचा अवलंब करण्यासाठी प्रयोग, शिक्षण आणि विस्तार कार्य चालवणे ठेवण्यासाठी

ग्रामीण विकास

 • आरोग्य, शिक्षणाच्या क्षेत्रातील ग्रामीण विकास कार्यक्रमकर्त्यांना संशोधन संस्था / शासनाच्या सहकार्याने अंमलबजावणी करणे.

कार्यक्रम

 • अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिध्दी गावात जल व्यवस्थापन अभ्यास
 • छतावरील जलसंचय पध्दतीने पावसाच्या पाण्याची साठवण
 • ग्रामीण उत्पादनांचे विपणन सर्वेक्षण
 • गांडुळ उत्पादन (जैव शेती)
 • शेतकर्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
 • लोककृती आणि ग्रामीण विकासासाठी कौन्सिलच्या प्रकल्पाची अंमलबजावणी
 • आरडीसी भिववान येथे तंत्रज्ञान (कपार्ट)
 • तक-यांना कृषी साधने भाडे न घेता पुरवणे
 • संशोधन केंद्रे / शेतात शेतकर्यांच्या शैक्षणिक सहल

सध्या चालू असलेले प्रकल्पप्रकल्पांवर

 • भिगवान येथे तंत्रज्ञान प्रकल्प (टीओटी) चे हस्तांतरण
 • प्रकल्पाची अंमलबजावणी 20 गावांमध्ये तीन वर्षांसाठी (2004-07) राबवली जात आहे.
 • क्षारयुक्त आणि अल्कली माती उपयुक्त करणे 10 प्रात्यक्षिक प्रकल्प
 • रसार कार्यक्रमांसंबंधीची 60 प्रात्यक्षिक प्रकल्प
 • गांडुळ खत खड्डे 10 डेमो प्लाॉट्स
 • स्वयं सहायता गटांच्या प्रशिक्षणासाठी निवडक औषधी वनस्पतींच्या नर्सरीचा विकास 12 स्वयं साहाय्यता गट
 • कृषी-निर्यात नियतकालिकां प्रकाशन

एमएआरईडीईएफ अंतर्गत, हडपसर आणि भिगवण येथे ग्रामीण विकास केंद्र (आरडीसी), ग्रामीण महिला बाल शिक्षण विकास मंडळ (जीएमबीव्हीएम), महाबँक सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इंस्टीट्युट (एमएसईटीआय) आणि टच स्क्रीन प्रोजेक्ट (कृषी मित्र) कार्यरत आहेत.