Azadi ka Amrit Mahatsav

महाबँक वैयक्तिक कर्ज योजना

वैशिष्ट्ये

  • रु. २० लाखांपर्यंत कर्ज.
  • कमी व्याजदर
  • दैनंदिन कमी होणाऱ्या रकमेनुसार व्याज आकारणी
  • आरआरएलशी निगडित व्याजाचे दर
  • किमान कागदपत्रे
  • कोणतेही छुपे आकार नाहीत
​​

नं.

तपशील

योजनांच्या मार्गदर्शक सूचना

१.

योजनेचे नाव

महाबँक वैयक्तिक कर्ज योजना

२.

कर्जाचा हेतू

वैयक्तिक गरजांसाठी होणारा खर्च भागविणे.

३.

पात्रता निकष

  • आमच्या बँकेद्वारा ज्यांच्या पगाराची रक्कम मिळते असे केंद्र/राज्य सरकार/सावजनिक महामंडळे/सार्वजनिक किंवा खासगी लिमिटेड कंपन्या/नामवंत कॉर्पोरेट/ बहुराष्ट्रीय कंपन्या यांचे कर्मचारी
  • पगारदार ग्राहक ज्यांचे पगाराचे खाते आमच्या बँकेत नाही, त्यांचाही विचार वैयक्तिक कर्जासाठी होईल पण त्यांच्या मालकांनी कर्जाचा हप्ता पगारातून कापून घेतला जाईल याची हमी घेतली पाहिजे.
  • स्वयं-रोजगार असणारे व्यावसायिक फक्त डॉक्टर्स (एमबीबीएस, एमडी, एमएस) सीए, आर्किटेक्टस् ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे असे जर गेले वर्षभर आमच्या बँकेचे ग्राहक (कर्ज सुविधेसह) असतील तर त्यांनाही वैयक्तिक कर्ज मिळू शकेल.
  • खासगी/सार्वजनिक लिमिटेड कंपनी ज्यांचे पगारखाती आमच्या बँकेत आहेत. अशाची बाह्य श्रेणी (कार्यरत) ए किंवा त्यापेक्षा वरची असावीत अशा कर्मचाऱ्यांसाठी.

४.

किमान वार्षिक उत्पन्न

किमान वार्षिक उत्पन्न रु. ३.०० लाख

५.

कर्जाची कमाल रक्कम

कमाल रु. २०.०० लाख, कर्जाची रक्कम निव्वळ मासिक उत्पन्नाच्या २० पट किंवा कमाल कर्ज रकमेएवढी यापैकी जी कमी असेल ती.

६.

मार्जीन

नाही

७.

परतफेडीचा कालावधी

पगारदारांसाठी : ८४ महिने

इतरांसाठी : ६० महिने

८.

व्याजाचा दर

व्याज दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

९.

कपात

नियोजित मासिक हप्ता/आकारले जाणारे व्याज यासह एकूण उत्पन्नाच्या ६०% पेक्षा अधिक असू नये. (सध्या गृहकर्ज असल्यास मासिक हृदयासह कर्जदाराच्या एकूण उत्पन्नाच्या ६५% पर्यंत)

१०.

सुरक्षा

नाही (स्पष्ट कर्ज)

११.

जामीनदार

बँकेस एक जामीनदार चालेल.

१२.

प्रक्रिया शुल्क

कर्जरकमेच्या १% + जीएसटी (किमान रु. १००/-)

ईएमआयची गणना कराआत्ताच अर्ज करा