Beti Bachao Beti Padhao

महा स्कॉलर शैक्षणिक कर्ज योजना

महा स्कॉलर एज्युकेशन लोन अंतर्गत संस्थांची यादी

तपशील

माहिती

हेतू

गुणवंत विद्यार्थ्यांना भारतातील नामवंत संस्थांमध्ये (जसे की IIM, ISB, IITs, NITs, XLRI, MBBS, मेडिकल कॉलेज etc) उच्च अभ्यास/शिक्षण या योजनेच्या अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी मदत / पाठबळ प्रदान करून संधी प्राप्त करून देणे आणि नामवंत शिक्षण संस्थांशी करारमदार करून या रिटेल योजनेत नवा व्यवसाय निर्माण करणे.

पात्रता

विद्यार्थ्याची पात्रता

  • भारतीय नागरिक असावेत.
  • ए, बी आणि सी श्रेणीनुसार प्रीमियम संस्थांच्या नियमित पूर्णवेळ पदवी / पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्राप्त केलेला असावा.

कर्जाची रक्कम

कमाल कर्ज रक्कम

  • श्रेणी ए - ३० लाख (ISB विद्यार्थ्यांसाठी ३५ लाख रुपये)
  • श्रेणी बी - २५ लाख रुपये
  • श्रेणी सी - २० लाख रुपये
कर्जाच्या रकमेसाठी पूर्ण मूल्य आणि पालक / पती / पत्नी / संयुक्त कर्जदार

परतफेडीचा कालावधी / मुदतवाढ

कोर्स कालावधी + १ वर्ष (सर्व बाबतीत अभ्यास पूर्ण झाल्यानंतर परतफेड करण्यासाठी एकसमान १ वर्षाचे मुदतवाढ)

कर्जाची परतफेड जास्तीत जास्त १८० समान मासिक हप्त्यांची (ईएमआय) असेल. (उदा. मुदतवाढ कालावधी वगळता कमाल १५ वर्षे)

मार्जिन

  • प्रमुख संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी - नाही
  • बी आणि सी यादीतील शिक्षण संस्थांसाठी - ५%
  • मार्जीनमध्ये शिष्यवृत्ती/मदत याचा समावेश.

सुरक्षा

पुढे दिलेल्या मर्यादेअंतर्गत कर्जासाठी फक्त आई-वडील / जोडीदार / पालक हे सहकर्जदार

  • यादी ए - रु. ३० लाख
  • यादी बी - रु. २० लाख
  • यादी सी - रु. १५ लाख

प्रक्रिया फी

नाही

व्याजाचा दर

व्याज दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ईएमआयची गणना कराआत्ताच अर्ज करा