Beti Bachao Beti Padhao

महा कॉम्बो लोन स्कीम

घर व वाहन दोन्ही एकत्रित खरेदी करण्यासाठी महा कॉम्बो कर्ज योजना:

एस नंबर

पॅरामीटर

तपशील

1

योजनेचे नाव

घर आणि वाहन एकत्रित खरेदी करण्यासाठी महा कॉम्बो कर्ज योजना

2

उद्देश

 • नवीन किंवा विद्यमान घर/ फ्लॅट बांधण्यासाठी किंवा घेण्यासाठी आणि विद्यमान घर/ फ्लॅटचे विस्तारीकरण
 • वैयक्तिक व वापरासाठी नवीन चार चाकी वाहन अर्थात कार, जीप, एसयूव्ही इ. खरेदीसाठी वाहन कर्ज

3

पात्रता

सध्याच्या वर्षातील केंद्र / राज्य सरकार, पीएसयू, प्रतिष्ठित कंपन्या यापैकी एका वर्षात कायमस्वरूपी वेतनदार कर्मचारी

4

किमान वार्षिक उत्पन्न

 • वेतनदरांसाठी रु. लाख गतवर्षीची प्राप्ती
 • उद्योजक / व्यावसायिकांसाठी: रु.लाख ( गतवर्षीची प्राप्ती

5

वयोमर्यादा

 • कमीतकमी :
  अर्ज दाखल करतेवेळी अर्जदाराचे चे वय 21 वर्षे (पूर्ण) असणे आवश्यक आहे
 • जास्तीत जास्त
  60 वर्षे, पर्याप्त डिस्पोजेबल प्राप्तीनुसार

6

गृहनिर्माणसाठी

वेतनदारां साठी एकूण मासिक पगाराच्या 60 पट / निव्वळ मासिक वेतन 75 पट (जे जास्त असेल ते
गृहनिर्माणसाठी
वेतनदार-
एकूण मासिक पगाराच्या 60 पट / निव्वळ मासिक वेतन 75 पट (जे उच्च असेल ते)
व्यावसायिक / प्रोफेशनल साठी:
आयकर परताव्यानुसार मागील 2 वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या 5 पट
वाहन कर्जासाठी
वेतनदार शेवटच्या काढलेल्या वेतनानुसार निव्वळ मासिक वेतनाच्या कमाल 24% पट
इतर: 2 वर्षांच्या आयटीआर वर आधारित सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट किंवा नवीनतम आयटीआरनुसार निव्वळ करपात्र उत्पन्नाच्या दुप्पट
7मार्जिन
 • वाहना वरील कर्ज किमान 10%
 • गृह कर्ज:
 • रु. 20 लाखापर्यंत - 15%
8परतफेड
 • गृहकर्ज : कमाल 30 वर्षांपर्यंत
 • वाहन कर्ज कमाल 84 महिने
9व्याज दर
10वजावट65% पर्यंत वजावट करण्याची परवानगी आहे.
11प्रक्रिया शुल्क
 • कॉम्बो कर्जासाठी 0.15% कर्जाची रक्कम (कमाल 25000 / -)
 • महिला कर्जदारांसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही
12वयकर्जाच्या परिपक्वतेच्या वेळी कर्जदाराचे वय 75 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये

आत्ताच अर्ज करा