ग्रामीण महिला व बालिक विकास मंडळ (जीएमबीव्हीएम)
जीएमबीव्हीएम वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा GMBVM.IN
जीएमबीव्हीएम ची महत्त्वाची वैशिष्ट्ये
- मुंबई ट्रस्ट ऍक्ट अन्वये1989 मध्ये नोंदणीकृत ट्रस्ट
- बँक ऑफ महाराष्ट्र आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम)- राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था यांनी स्थापन केलेले मंडळ
- अध्यक्ष आणि विश्वशस्त मंडळात बँकेतील वरिष्ठ अधिकारी, स्व-मदत गट सदस्य आणि कर्मचा-यांचा समावेश आहे
- ट्रस्टचे कार्य 95 समर्पित व्यक्तींनी कराराच्या आधारावर केले आहे जे समन्वयक आणि
- अनिमेटर म्हणून कार्य करतना नफा ना तोटाच्या आधारावर कार्य करतात.
इतर वैशिष्ट्ये
- स्वमदत गटांच्या माध्यमांतून ग्रामीण स्त्रियांना सक्षम बनविणे.
- उत्पन्न निर्मिती उपक्रम घेण्यासाठी अति लघुसूक्ष्म पतपुरवठा
- बँक कर्ज म्हणून रु.३६.०८ कोटींच्या सहाय्याने पतपुरवठ्याशी जोडलेले ४९०४ गट आणि ६२५६ स्व-मदत गट
- महाराष्ट्रातील एनजीओची स्थिती पाहता सरकारच्या ट्रस्टला मदत
- नाबार्डने वर्ष 2004-05 आणि 2005-06 दरम्यान सर्वोत्तम एनजीओसाठी राज्य स्तरीय करंडक पुरस्कृत केले आहे.
स्त्रियांच्या स्वमदत गटांद्वारे हाती घेतलेले कार्यक्रम
- लोणचे, पापड, शेवयांयाचे उत्पादन
- मातीची भांडी, मातीची मूर्ती, गळ्याचे साहित्य, भरतकाम, धूप, उदबत्त्या तयार करणे आकृत्या बनवणे.
- कृषी उत्पादने आणि गांडुळखतांचे पॅकींग
- कापड पिशव्या तयार करणे.
- मार्केटच्या आवश्यकतेनुसार वस्त्रोद्योग निर्मित
भविष्यातील प्रकल्प
- विकासाच्या कार्यक्रमासाठी लागणा-या निधीउभारणीसाठी भारतीय स्वयंसेवी संस्थांकडे नोंदणी झालेल्या प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांशी संपर्क करणे.
- बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर बँकांसाठी स्व-मदत गटांची उभारणी, पत दुवे प्रत्यक्षात आणणे इ
- नाबार्डचा सहभाग असलेल्या स्व-मदत गटाच्या बँक संधाना अन्वये नवे प्रस्ताव.
- पुणे जिल्ह्यातील तालुका स्तरावर मार्केट आऊटलेट उघडण्यासाठी प्रस्ताव