Beti Bachao Beti Padhao

​बँकिंग सेवा आपल्या दारापर्यंत

‘पीएसबी’ अलायन्स ‘‘डुअरस्टेप बँकिंग सर्व्हिसेस’’ आता उपलब्ध आहेत. आमच्या १०० केंद्रांमधील ५५५ शाखांमध्ये पुढीलप्रमाणे सेवा उपलब्ध आहेत.:

अ-वित्तीय सेवा

पिक-अप सेवा

डिलिव्हरी सेवा

  • कलेक्शन / क्लिअरिंगसाठी धनादेश/संसाधने
  • अकौंट स्टेटमेंट
  • चेक बुक प्राप्त करण्यासाठी पत्र
  • मुदत ठेवीबाबत सूचना
  • धनादेशाद्वारे जीएसटी चलन
  • टीडीएस आणि फॉर्म सोळा प्रमाणपत्रे जारी
  • नेहमीसाठी सूचना
  • अ-वैयक्तिक चेकबुक

अतिरिक्त सेवा : जीवन प्रमाणपत्र सादर करणे
रोख सेवा : रोख रक्कम काढणे (10000.00 रुपयांपर्यंत)

ग्राहकांसाठी माहिती

शाखांची यादी

डोअरस्टेप बँकिंग सेवा नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा