Beti Bachao Beti Padhao

बँक ॲशुअरन्स

नोंदणी क्रमांक CA 0068 अंतर्गत बँक कॉर्पोरेट एजंट म्हणून IRDAI मध्ये नोंदणीकृत आहे आणि ती 31.03.2025 पर्यंत वैध आहे

 

ग्राहकांच्या सोयीच्या प्रतिबद्धतेसह, बँकेने विमा कंपन्यांशी करार केला आहे ज्यायोगे ग्राहक एका छताखाली इतर बँकिंग आणि नॉन-बँकिंग योजनांसह शाखांमध्ये विमा सेवेचा लाभ घेऊ शकतील.

जीवन विमा आणि त्या व्यतिरिक्त विमा योजनांची सेवा देण्यासाठी बँक विविध कंपन्यांची कॉर्पोरेट एजंट आहे, तपशील पुढीलप्रमाणे-

जीवन विमा:

  • भारतीय जीवन विमा निगम
  • अविवा लाइफ इन्शुरन्स इंडिया कंपनी लि.
  • आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.

सामान्य विमा:

  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
  • फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
  • बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

आरोग्य विमा:

  • मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स कंपनी लि.
  • स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लि.

सर्व विमा भागीदार विमा योजनांची विस्तृत श्रृंखला देतात, ज्या योजना शाखेत उपलब्ध आहेत ज्यायोगे सर्वोत्तम योग्य विमा योजनेसह ग्राहकांना सुविधा उपलब्ध होईल.

बँकेच्या बँकिंग संबंधात नाते असलेल्या ग्राहकांसाठी हे आणखी एक मूल्यवर्धन आहे.

वैशिष्ट्यांविषयी आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना विनंती आहे की जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत संपर्क साधावा / भेट द्या.