अनिवासी भारतीय सेवा
अनिवासी साधे खाते अनिवासी बाह्य खाते एफसीएनआर ए/सी आरएफसी ए/सी इनवर्ड रेमिटन्स   केंद्र      रेमिट२इंडिया

अनिवासी भारतीय खाते

अनिवासी भारतीय खालीलप्रमाणे -

 1. एखादी व्यक्ति खालील कारणामुळे भारता बाहेर गेली असेल किवा राहत असेल
  • रोजगारासाठी,
  • व्यवसायानिमित्त किवा सुट्टीसाठी,
  • इतर उद्देशनिमित्त एका अनिश्चित कालावधीसाठी भारताबाहेर राहण्याचा इरादा असेल तर

 2. भारतीय नागरिक विदेशी सरकार, सरकारी संथा, आंतरराष्ट्रीय/स्थानिक संस्था जसे की युनो, आयएमएफ, आयबीआरडी ई. याबरोबर काम करत असेल तर

 3. सरकारी अधिकारी व इतर खाजगी क्षेत्रातील अधिकारी यांची कामानिमित्त परदेशात नियुक्ती केली असेल किवा बदली केली असेल (राजनैतिक मिशन), ते अनिवासी भारतीय समजले जातील. एखादी व्यक्ति बांग्लादेश व पाकिस्तान सोडून कोणत्याही देशीची भारतीय वंशज असावी. जर ,
  1. त्या व्यक्तीजवळ केव्हाही त्याचे पारपत्र/पासपोर्ट असावे, किंवा
  2. भारतीय संविधानानुसार किंवा नागरिकत्व कायदा, १९५५ नुसार, तो किंवा त्याच्या पालकांपैकी कोणी एक वा त्याचे आजी-आजोबापैकी कोणी एक भारताचा नागरीक असावा, किंवा
  3. ती व्यक्ती भारतीय नागरिकाची जोडीदार असावी किंवा उपर्युक्त अ किंवा ब मधील अटींनुसार असावी.
“Direct Selling Agent” for Housing Loan
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
Revised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR)/ Base Rate with effect from 07.04.2018

Press Release For the Quarter and Nine months ended 31st December 2017

Rupay Debit Card Offers

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
विशेष शाखांची यादी
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.