विकासात्मक परियोजना
एमएआरडीइएफ ग्रामीण विकास केंद्र जीएमबीव्हीएम एम-एसईटीआय (टीएसपी) “कृषि मित्र”
 

महाबँक कृषि संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान

उद्दीष्टे  
 • कृषि, पशुपालन इत्यादी क्षेत्रांमधील संशोधन हाती घेऊन ते व्यवस्थितरित्या पुढे नेत संशोधनाला चालना देणे
 • कार्यक्षेत्रांना भेटी, प्रशिक्षण इत्यादीव्दारे सुधारित कृषि पध्दतींचा अवलंब करण्यासाठी प्रयोग, शिक्षण आणि विस्तार कार्य चालवणे

ग्रामीण विकास

 
 • आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांमध्ये संशोधन संस्था/सरकारी संस्थांच्या सहकार्याने ग्रामीण विकास कार्यकर्ते तयार करणे
 

कार्यक्रम

 • अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिध्दी गावात जल व्यवस्थापन अभ्यास
 • छतावरील जलसंचय पध्दतीने पावसाच्या पाण्याची साठवण
 • ग्रामीण उत्पादनांसाठी मार्केटींग सर्व्हे
 • गांडुळ उत्पादन (जैव शेती)
 • लोककृती आणि ग्रामीण विकासासाठी कौन्सिलच्या प्रकल्पाची अंमलबजावणी
 • आरडीसी, भिगवण तंत्रज्ञान (कपार्ट)
 • शेतक-यांना कृषि साधने भाडे न घेता पुरवणे
 • संशोधन केंद्र/शेतांवर शेतक-यांच्या शैक्षणिक सहली
 
सध्या चालू असलेले प्रकल्प:
 • भिगवण येथे तंत्रज्ञान प्रकल्पाचे हस्तांतरण
 • तीन वर्षांसाठी (२००४-०७) २० गावांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे.
 • क्षारयुक्त आणि अल्कली माती उपयुक्त करणे : १० प्रात्यक्षिक प्रकल्प
 • प्रसार कार्यक्रमांसंबंधीची जागरुकता : ६० प्रात्यक्षिक प्रकल्प
 • गांडुळ खत खड्डे : १० प्रात्यक्षिक प्रकल्प
 • स्व-मदत गटांच्या प्रशिक्षणासाठी निवडक औषधी वनस्पतींच्या नर्सरीचा विकास : १२ स्व-मदत गट
 • कृषि-निर्यात नियतकालिकांचे प्रकाशन

हडपसर आणि भिगवण येथे ग्रामीण विकास केंद्र (रुरल डेव्हलपमेंट सेंटर - आरडीडी ) , ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ  (जीएमबीव्हीएम ) ,  महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (महाबँक सेल्फ इम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टीट्यूट - एमएसइटीआय ),  टच स्क्रीन प्रकल्प (कृषि मित्र ) असे प्रकल्प एमएआरडीइएफ अन्वये चालू आहेत.

 

माहिती सुरक्षा
विमा उत्पादने
गृहकर्जाकरिता "डायरेक्ट सेलिंग एजन्ट/डीएसए"
उद्यमी मित्र
अटेन्शन एनआरआय कस्टमर्स
Car Dealers Tie-up Form
MAHA e-PAY
Reservation Roster
इंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे
शाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम
OTS Settlement Request
बँकेचे विलफुल डिफॉल्टर्स
विशेष शाखांची यादी
राज्यवार सुट्टी
Vidya Laxmi Portal द्वारे ऑनलाइन शिक्षण कर्ज

वापरकर्त्याची नियमावली - यूपीआय
Revised Marginal Cost of Funds Based Lending Rate (MCLR) with effect from 07.03.2019

Press Release for Quarter/ Nine Months ended 31st December 2018

Rupay Debit Card Offers

तारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू

तारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़

FAQs International Debit Card

A Little extra care makes your online transactions more secure

Account Portability : Transfer of account from one branch to another branch in the Bank

Bank's Codes of Commitments to Customers

List of branches authorized for opening of PPF Account

RBI Monetary Museum - Reserve Bank of India

General Information about the Museum
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.

बँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.